Acerca del Manasvi Mulyankan
मित्रांनो, नेहमी प्रशासकीय सेवेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी बहुतेक मध्यमवर्गीय
मित्रांनो, नेहमी प्रशासकीय सेवेत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी बहुतेक मध्यमवर्गीय असतात. त्यांच्या तयारीची संपूर्ण प्रक्रिया सुमारे 5 भागात विभागली गेली आहे.
1. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी असणाऱ्या परीक्षांची संपूर्ण माहिती काढणे.
2. परीक्षा प्रकार व परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घेणे विषयांची संदर्भ सूची तयार करणे.
3. वाचन, आकलन अणि स्मरण प्रक्रिया.
4. सातत्याने सराव चाचण्या देऊन स्वतःचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया.
5. सराव चाचणी च्या निकालानुसार दिसणारी कमतरता दूर करण्याची प्रक्रिया.
येथे चाचणी मलिका आपल्या तयारीचे आरोग्य तपासणाऱ्या थर्मामीटरसारखे कार्य करते. जर ही चाचणी प्रक्रिया वारंवार करायची असेल तर थर्मामीटरची किंमत कमी असणे खूप महत्वाचे आहे. वाजवी किंमतीचा अर्थ तयारी करणारे मध्यमवर्गीयविदयार्थी चांगले समजतात. तर मुलाखतीची तयारी करुन तिथपर्यंत पोहोचणार्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा एमपीएससी Class 1 उत्तीर्ण झालेल्या अधिकारी वर्गाच्या प्रेरणादायी भूमकेतुन "मनस्वी मूल्यांकन" तयार केले. स्वत:च्या अनुभवाचा उपयोग मध्यम व गरीब विदयार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हाच हेतू यामागे आहे. कारण आपल्याला माहीत आहे की जे संघर्ष करतात तेच बदल घडवू शकतात. आम्हाला माहित आहे की या चांगल्या कामात अडचणी येतील अणि अडथळे निर्माण होतील. पण आम्ही ठाम आहोत. एमपीएससी ची तयारी करत असलेल्या प्रत्येक विदयार्थ्याने आपल्या जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन मनस्वी मूल्यांकन चाचणी मलिकेची प्रत मागा अणि त्यांच्याकडे ती उपलब्ध नसल्यास आम्हाला त्यांचा संपर्क क्रमांक द्या. आम्ही शक्य तितक्या लवकर त्या चाचणी मलिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू लक्षात असुदया की यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विद्यार्थी मनस्वी मूल्यांकन चाचणीद्वारे 25 वेळा स्वमूल्यांकन करू शकतो अणि प्रत्येक वेळी हे लक्षात येईल की संपूर्ण महाराष्ट्रात कोणाची तयारी उत्तम सुरू आहे? तयारीच्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश पहिल्या पाचमध्ये करण्यात आला आहे? कोणत्या संस्थेच्या मुलांचा उत्तम निकाल लागला आहे? या व्यतिरिक्त, प्रत्येक विद्यार्थ्यांस स्वतःची कमतरता, तयारीच्या टप्प्यात कुठे राहिली आहे हे जाणून घेण्याची संधी मिळेल. परीक्षेची तयारी करत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे योग्य अणि अचूक मूल्यांकन करणे हेच मनस्वी मूल्यांकनचे मुख्य उदिष्ट आहे. तर आपल्या जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये जा अणि मनस्वी मूल्यांकनाची चाचणी मलिका घ्या. वेळ खूप मौल्यवान आहे अणि सर्वोत्कृष्ट रोजगार अत्यंत दुर्मिळ आहेत.
कोणतीही समस्या असल्यास कृपया या नंबरवर कॉल करा:
हेल्प लाईन क्रमांक - 7517415939, 9673470503, 7066214587
Novedades más recientes 1.5.5
Información de Manasvi Mulyankan APK

Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!