मराठी धार्मिक साहित्य

मराठी धार्मिक साहित्य

  • 7.5 MB

    Taille de fichier

  • Everyone

  • Android 4.2+

    Android OS

À propos de मराठी धार्मिक साहित्य

धार्मिक साहित्य, भजन, आरती, स्तोत्रे, आणि बरेच काही...

'मराठी धार्मिक साहित्य' या अँपच्या माध्यमातून मराठीतील धार्मिक साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

# विशेष सूचना:

अँपमध्ये असणारे प्रत्येक स्तोत्रे, अभंग, पोथी, आरती कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला [email protected] या ई-मेलवर संपर्क करा.

आपणा सर्वांना हे, 'मराठी धार्मिक साहित्य' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम 'मराठी धार्मिक साहित्य'

Voir plus

What's new in the latest 1.2

Last updated on 2018-09-26
★ Favorites Section
★ Performance and UI Enhancements
★ Minor Bug Fixes

With Love,
Team मराठी धार्मिक साहित्य
Voir plus

Vidéos et captures d'écran

  • मराठी धार्मिक साहित्य Affiche
  • मराठी धार्मिक साहित्य capture d'écran 1
  • मराठी धार्मिक साहित्य capture d'écran 2
  • मराठी धार्मिक साहित्य capture d'écran 3

Informations मराठी धार्मिक साहित्य APK

Dernière version
1.2
Android OS
Android 4.2+
Taille de fichier
7.5 MB
Développeur
AmeyApps Tech
Classification du contenu
Everyone
Téléchargements APK sûrs et rapides sur APKPure
APKPure utilise la vérification de la signature pour garantir des téléchargements de मराठी धार्मिक साहित्य APK sans virus pour vous.
APKPure icône

Téléchargement super rapide et sûr via l'application APKPure

Un clic pour installer les fichiers XAPK/APK sur Android!

Téléchargement APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies