मेहकरच्याबालाजीचेरोजचेऑनलाईनदर्शनघ्या、ऍपडाउनलोडकरा。
बालाजी ऍप मुख्यतः मेहकरच्या श्री शारंगधर बालाजींच्या ऑनलाईन दर्शनासाठी बनवली गेली आहे, यामध्ये भक्तांना बालाजीचे रोजचे दर्शनाचे फोटो प्राप्त होतात आणि रोजचे फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि जर तुमच्याकडे VR Glasses असतील तर तुम्ही मंदिरात प्रत्यक्ष उभं असण्याचा अनुभव घेऊ शकता, याशिवाय या ऍप मध्ये बऱ्याच गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकता.