PCMCSOC
3.0 and up
Android OS
PCMCSOC 정보
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. पुणे
आपल्या संस्थेच्या स्थापनेला या वर्षी ४५ वर्षी पूर्ण झाली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ४५ वा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना आनंद होत आहे. आजकाल कोणतही संघटना, संस्था, राजकीय पक्ष चालविताना खंबीर नेतृत्वाची गरज असते. गरजेनुसार नेतृत्व उदयास येते. त्याच नेतृत्वाच्या बळावर त्या संस्था संघटनाचे भवितव्य अवलंबून असते.
बदल हा सृष्टीचा नियम आहे. काळ बदलला की आपणालाही बदलाव लागते. शासनाच्या सहकार खात्याने ९७ व्या घटना दुरुस्तीचे अनुषंगाने सहकारी संस्थाकरिता काही विशिष्ट नियमामध्ये चांगले बदल केले असून सदरचे नियम सहकारी संस्थाना बंधनकारक केल्याने दि. २८/०५/२०१६ रोजी आपल्या संस्थेने विशेष सर्वसाधारण सभा बोलावून सदर बदल झालेल्या नियमांची माहिती प्रत्यक्ष सभासदांसमोर वाचून दाखवून ठरावा द्वारे बहुमताने मंजूर करून घेतले आहेत.
What's new in the latest 1.0
APKPure 앱을통한매우빠르고안전한다운로드
한번의클릭으로 Android에 XAPK/APK 파일을설치할수있습니다!