Mengenai Aadhir man Zale..
App contains Hindi-Marathi jokes, status, shayari messages..
अधीर मनं झाले...❤❤
एक असे ऍप ज्यामध्ये आहे हिंदी-मराठी शायरी, मेसेज आणि स्टेटस चा संग्रह, सर्व काही एकाच ठिकाणी.
या अँप मध्ये तुम्हाला मिळेल नवनवीन जोक्स, शायरी आणि स्टेटस मेसेजेस, जे कि तासातासाला अपडेट होत राहतील.
फीचर्स:
- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन आहे, म्हणजेच हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही.
- शेअरिंग फॅसिलिटी. या ऍप मधील एखादा मेसेज आपण शेअर करू शकता कोणत्याही सोशल ऍप वर जस कि फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर.
- शेअरिंग फॅसिलिटी बरोबरच आपण तुमच्या आवडता मेसेज कॉपी करून जेथे पाहिजे तेथे पेस्ट देखील करू शकता.
- फेव्हरेट लिस्ट. आपण आपला आवडता मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता व पाहिजे तेव्हा तो पाहू शकता. ज्याप्रमाणे एखादा मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता त्याप्रमाणे तो मेसेज आपण फेव्हरेट लिस्ट मधून रिमूव्ह देखील करू शकता.
- इंटरेस्टींग आणि युजर फ्रेंडली अँप डिझाईन.
समाविष्ट SMS मेसेज कॅटेगरी:
विनोदी
प्रेम
कविता
मैत्री
टोमणे
सुविचार
चारोळी
म्हणी
ट्रेंडिंग
नवीन SMS
इमोशनल
प्रेरणात्मक
जीवन
सण-उत्सव
मराठी बाणा
पुणेरी पाट्या
झिंगाट
मालवणी
शायरी
व्हॅलेंटाईन
मजेदार उखाणे
आई-वडील
शुभेच्छा संदेश
वाढदिवस
दिवाळी
सुप्रभात
शुभ रात्री
पाऊस
विरह
इतर
What's new in the latest 2.0
- Resolved issues.
Maklumat APK Aadhir man Zale..
Versi lama Aadhir man Zale..
Aadhir man Zale.. 2.0
Aadhir man Zale.. 1.1.1
Aadhir man Zale.. 1.0.9
Aadhir man Zale.. 1.0.8

Muat Turun Super Pantas dan Selamat melalui Apl APKPure
Satu klik untuk memasang fail XAPK/APK pada Android!