मराठी धार्मिक साहित्य

मराठी धार्मिक साहित्य

  • 7.5 MB

    فائل سائز

  • Everyone

  • Android 4.2+

    Android OS

About मराठी धार्मिक साहित्य

धार्मिक साहित्य, भजन, आरती, स्तोत्रे, आणि बरेच काही...

'मराठी धार्मिक साहित्य' या अँपच्या माध्यमातून मराठीतील धार्मिक साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

# विशेष सूचना:

अँपमध्ये असणारे प्रत्येक स्तोत्रे, अभंग, पोथी, आरती कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला [email protected] या ई-मेलवर संपर्क करा.

आपणा सर्वांना हे, 'मराठी धार्मिक साहित्य' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम 'मराठी धार्मिक साहित्य'

مزید دکھائیں

What's new in the latest 1.2

Last updated on 2018-09-26
★ Favorites Section
★ Performance and UI Enhancements
★ Minor Bug Fixes

With Love,
Team मराठी धार्मिक साहित्य
مزید دکھائیں

ویڈیوز اور اسکرین شاٹس

  • मराठी धार्मिक साहित्य پوسٹر
  • मराठी धार्मिक साहित्य اسکرین شاٹ 1
  • मराठी धार्मिक साहित्य اسکرین شاٹ 2
  • मराठी धार्मिक साहित्य اسکرین شاٹ 3
APKPure آئیکن

APKPure ایپکےذریعےانتہائی تیزاورمحفوظڈاؤنلوڈنگ

Android پر XAPK/APK فائلیںانسٹالکرنےکےلیےایککلککریں!

ڈاؤن لوڈ کریں APKPure
thank icon
ہم آپ کے صارف کے تجربے کو بہتر بنانے کے لیے اس ویب سائٹ پر کوکیز اور دیگر ٹیکنالوجیز کا استعمال کرتے ہیں۔
اس صفحے پر کسی بھی لنک پر کلک کرکے آپ ہماری رازداری کی پالیسی اور کوکیز پالیسی پر متفق ہو رہے ہیں۔
مزید جانیں