MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK)
Giới thiệu về MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK)
MPSC: PSI-STI-ASO, Tax.Asst. लिपिक, तलाठी, Z.P. & इ. परीक्षांकरिता उपयुक्त
======================
MPSC - ExamVishwa
======================
❤MPSC ExamVishwa App का म्हणून वापरावे .❤
1) बाजारातील पुस्तकांच्या किमितीपेक्षा स्वस्त
2) पूर्णपणे जाहिरात मुक्त आणि offline
3) कधीही आणि कुठेही अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य
4) सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके , सराव प्रश्नसंच व आयोगाचे प्रश्नसंच एकाच ठिकाणी उपलब्ध
5) प्रत्येक आवृत्ती साठी प्रत्येकदा आपल्याला पैसे देण्याची गरज नाही . म्हणजे आपल्याला fully updated माहिती मिळेल .
6) कोणत्याही परीक्षेत हमखास पास होण्याची पूर्णतः खात्री. ( हे आमचे मत नाही तर विद्यार्थ्यांचे मत आहे )
★ सर्व सरकारी परीक्षांसाठी लागणारे पुस्तकांचा (eBook ) समावेश
★ सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोगाने विचारलेले तसेच सराव प्रश्नसंच उपलब्ध
★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.
★ पूर्णतः Offline चालणारा App
★ UPSC, MPSC, PSI /STI / ASO (मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त
★ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह
★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच तसेच e-पुस्तकांचा समावेश
★ एकाच या अॅपमध्ये सर्व स्पर्धापरीक्षांच्या प्रश्नसंचाचा व e-पुस्तकांचा समावेश
★ तज्ञांनी संकलित केलेले स्टडी मटेरियल
★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.
★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या मालकीचा APP .
================================================================
This application is useful for all students preparing for all kind of subject.
Useful For following exam
✓ MPSC ( State Service )
✓MPSC ( Police Sub-Inspector PSI )
✓ MPSC ( Sales Tax Inspector STI )
✓ MPSC( Tax Inspector )
✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )
✓ MPSC ( Forest Department )
✓ Maharashtra Engineering Services
✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )
This App Includes
1. All kinds of Examination Previous and Practice Test
2. Explanation Of Test Paper
3. Previous question by Maharashtra Public Service Commission ( MPSC )
4. Important questions for Upcoming MPSC & other competitive exams.
What's new in the latest 6.1
* Subjectwise (विषयानुसार ) Test
* Examwise (परीक्षेनुसार ) Test
*Password recovery
Thông tin APK MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK)
Phiên bản cũ của MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK)
MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK) 6.1
MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK) 6.0
MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK) 5.0
MPSC ExamVishwa (English/Marathi Grammar/GK) 4.0
Tải xuống siêu nhanh và an toàn thông qua Ứng dụng APKPure
Một cú nhấp chuột để cài đặt các tệp XAPK/APK trên Android!