महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra

महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra

SARA Creations
Jun 9, 2023
  • 11.7 MB

    Tamanho do arquivo

  • Android 4.1+

    Android OS

Sobre este महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती, इतिहास आणि ट्रॅव्हल गाईड.

महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती | All forts in Maharashtra | Maharashtratil kille | Forts of Maharashtra

जय भवानी । जय शिवाजी । जय जिजाऊ !

मित्रांनो! प्रत्येक मराठी माणसाच्या मोबाईल मध्ये असायलाच पाहिजे असे हे ॲप आहे. या ॲप मध्ये महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती, थोडक्यात इतिहास, गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे, गडावर जाण्याच्या वाटा, गडावर राहण्याची सोय, पाण्याची सोय, जाण्यासाठी उत्तम कालावधी, आवश्यक सूचना, किल्ल्याची उंची, किल्ल्याचा प्रकार, डोंगररांग, जिल्हा या सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आपण जर इतिहासप्रेमी असाल तर या ॲप मुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल आणि आपण जर ट्रेकर्स असाल तर गडाविषयी माहिती मिळण्यास आपल्याला मदत होईल. कोणत्याही किल्ल्याला भेट देण्यापूर्वी त्या किल्ल्याची माहिती या ॲपमध्ये जरूर पहा.

जर आपला किल्ल्यावर राहण्याचा विचार असेल, तर किल्ल्यावर राहण्याची सोय आहे किंवा नाही, जेवणाची आणि पाण्याची सोय आहे किंवा नाही याची माहिती या ॲपद्वारे नक्की घ्या.

यामध्ये आम्ही किल्ल्यांच्या श्रेणी दिलेल्या या आहेत, म्हणजेच किल्ला चढण्यास अवघड की सोपा याचे वर्णन दिलेले आहे त्यामुळे किल्ल्यावर लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्ती जाऊ शकतात का नाही याची माहिती आपल्याला मिळते.

या ॲप मध्ये गडावर जाण्याच्या सर्व मार्गांचा पर्याय दिलेला आहे. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मार्ग आपल्याला निवडता येतो आणि रस्ता भरकटण्याची शक्यता राहत नाही.

प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची माहिती असायलाच हवी. महाराष्ट्राचा हा पावन इतिहास आपल्या मित्र मंडळी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका.

या ॲप संबंधी किंवा यामध्ये दिलेल्या माहिती विषयी आपल्या जर काही सूचना असतील तर आम्हाला द्या कमेंट्स विभागात नक्की कळवा आम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न करू.

संपर्कासाठी ई-मेल - [email protected]

In this “Forts in Maharashtra app”, we have tried to cover all information related to all known and unknown forts in maharashtra.

Here you will get the height of the fort, hill range, region, district, difficulty for trekking, history of fort, places to watch, how to reach the fort, accommodation related information, important notice etc.

If you are interested in our history of Maharashtra, you must download this app as we have tried to cover the history of maximum forts.

If you are a trekker, this “Forts of Maharashtra” app will definitely help you to find out the easiest and nearest way to reach the fort. If you are planning to stay on the fort, you will get the information about accommodation and availability of water.

We have covered all important places that you can visit on the fort so that you will never miss the popular places on the fort.

This app has almost all information about all forts in Maharashtra so you need not have a separate guide. Just download the app and start visiting all forts in Maharashtra.

If you have any suggestion related to this app or any query related to its content, please contact us on below email ID, we will definitely try to work on it.

Email ID for contact - [email protected]

Mostrar mais

Novidades em 1.0 mais recente

Last updated on 2023-06-09
The brand new application "Forts in Maharashtra" in the Marathi language.
Mostrar mais

Vídeos e capturas de tela

  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra Cartaz
  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra imagem de tela 1
  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra imagem de tela 2
  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra imagem de tela 3
  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra imagem de tela 4
  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra imagem de tela 5
  • महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra imagem de tela 6

Informações sobre महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra APK

Última Versão
1.0
Android OS
Android 4.1+
Tamanho do arquivo
11.7 MB
Desenvolvedor
SARA Creations
Disponível em
Downloads seguros e rápidos de APK no APKPure
O APKPure usa verificação de assinatura para garantir downloads de APK महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra sem vírus para você.

Versões Antigas de महाराष्ट्रातील किल्ले Forts in Maharashtra

APKPure ícone

Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App

Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!

Baixar APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies