Marathi Breakfast Recipes
16.9 MB
Tamanho do arquivo
Android 6.0+
Android OS
Sobre este Marathi Breakfast Recipes
Todos os tipos de Marathi Veg & nonveg Breakfast Recipes
"नास्ता रेसिपीस" या अँप मध्ये वेगवेगळ्या शाकाहारी आणि मांसाहारी नाश्ता पदार्थांची रेसिपी अगदी व्यवस्थित रित्या मराठीत दिली गेली आहे.या अँप मध्ये रेसिपीचे चित्र, साहित्य, कृती अशी नीट अनुक्रमे माहिती देण्यात आली आहे.या अँप द्वारे तुम्ही वेगवेगळ्या, नवीन तसेच रोजच्या रुचकर नास्ता रेसिपीस घरी बनवू शकता. झटपट चविष्ट नाश्ता बनवण्यासाठी हे अँप सर्वांनाच उपयोगी आहे.
तुम्ही तुमच्या आवडत्या रेसिपीज “आवडत्या रेसिपीज” मध्ये सेव्ह करू शकता आणि नंतर त्या वरून सरळ त्या पेज वर जाऊ शकता तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या मित्र आणि फॅमिली बरोबर share करू शकता.
खालील प्रकारच्या 175 + रुचकर रेसिपींचा समाविष्ट केला गेला आहे.
- पराठा आणि थालीपीठ रेसिपी
- मांसाहारी रेसिपी
- मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ
- मधल्या वेळचे पदार्थ
- सरबत व शीतपेय रेसिपी
- सलाड रेसिपी
चलातर मग करा सुरवात रोज नव्या पदार्थाने, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला [email protected] या मेल वर कळवा.
Novidades em 1.9 mais recente
- Performance improvements
- API Level & SDK Update
Informações sobre Marathi Breakfast Recipes APK
Versões Antigas de Marathi Breakfast Recipes
Marathi Breakfast Recipes 1.9
Marathi Breakfast Recipes 1.8
Marathi Breakfast Recipes 1.7
Marathi Breakfast Recipes 1.6
Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App
Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!