Atualizado em Jun 7, 2018
Added new exam format with interactive chat effect.
Menu मध्ये Previous exam हा option Add केला आहे. या मध्ये आपण झालेल्या परीक्षेचे Objective प्रश्न सरावासाठी देणार आहोत.
दिलेल्या test ची Summary तुम्हाला बघता येईल. या मध्ये झालेल्या चुका तुम्हाला बघता येईल.
Kuthlahi प्रश्न कुठल्याही क्रमाने सोडवता येईल.
App Icecream Sandwich या OS ला पण support करेल.