Savitri Abhyasika
विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत असणाऱ्या गर्दी मुळे मासिक फीस भरूनही प्रशस्त वातावरणाची उणीव भासत होती. विध्यार्थी सकाळी लवकर जाऊन सुद्धा बसायला व्यवस्थित जागा मिळत नव्हती. तसेच अभ्यास करताना विध्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. या सर्व अडचणीचा एक विध्यार्थी तसेच एक अभ्यासक म्हणून मला फार त्रास होत अशे त्यामुळेच मी या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून न्यू सावित्री अभ्यासिकेची स्थापना केली. अभ्यासिकेतील सर्व अडचणींना दूर करून मुलांना आनंदी, स्वच्छन्दी वातावरण, प्रशस्त वातावरणात न्यू सावित्री अभ्यासिकेची सुरुवात झाली. त्यात प्रशस्त निरनिराळी बैठक व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार 'fees structure' व सर्व अत्याधुनिक सुखसोयी या सर्व नवनवीन बाबीसोबत न्यू सावित्री अभ्यासिका सुरू कारण्यात आली आजतागायत 3000 पेक्ष्या जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे.