Über परिपाठ सूत्रसंचालन भाषण
Paripath Suvichar dinvishesh Bodhkatha Batmi Sutrasanchalan Bhashan
Hilft Lehrern und Schülern bei täglichen Schulparipathen und Schulfunktionen und -programmen mit ELTERN.
Die Lebensgeschichten großer Männer sind nicht nur zum Lesen da, sondern um sie zum Leben zu erwecken. Mit dieser Anwendung können Sie Biographien von Krantikariyo, Shahido oder anderen großen Völkern lesen.
Die Lebensgeschichten großer Männer sind sehr nützlich für alle, in denen jeder Suchende versuchen sollte, einen hohen Charakter zu studieren.
App, die einfache Reden für Schüler enthalten. Es ist speziell für indische Studenten konzipiert.
App enthält Marathi, Hindi, englische Reden, Verankerung für Studenten
Marathi Suvichar Englisch Tägliche Gedanken des Tages Suvichar dinvishesh Marathi und Englisch Bodhkatha Batmi Nachrichten Sutrasanchalan Bhashan.
भारत की आज़ादी के लिए जितने भी प्रयत्न हुए, उनम ेंस्वतंत्रताका सपना संजोये क्रान्तिकारियों और शहीदों की उपस्थित सबसे अधिक प्रेरणादायी सि द्ध हुई।
आप लोगो को इस app मे 150 से ज्यादा महान ब्यक्तियों क ी Erfolgsgeschichte पढ़ने को मिलेगी वो भी उनकी सम्पूर्ण जीवनी के ब्यथा के साथ
महापुरुषों की जीवनी (Legendenbiographie)
भारतीय महापुरुषों की जीवनगाथा
" इन महापुरुषों को शत शत नमन.
शालेय परिपाठ:-
प्रस्तावना
" विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प् राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घड विण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपा ठानेच होते. परिपाठहा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विच ारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार् थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वे ळ लागणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न-
राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात र ाष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.
प्रतिज्ञा :- एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्र तिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठ ी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी.
भारताचे संविधान:- परीपाठातील एका विद्यार्थ्य ाला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे वि द्यार्थी मागे म्हणतील.
प्रार्थना :- ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ् यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सां गावे.
ज्या १० विद्यार्थ्यांना (मुले- मुली) परिपाठ अस ेल त्यांनी पुढीलप्रमाणे परिपाठ सदर करावा.
ओर्डर देणारा विद्यार्थी खालील वाक्य वाचुन दा खवेल.
“ उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही
पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी “
दिनविशेष – उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटन ांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आ हे.
सुविचार – सुविचार म्हणजे सुंदर असे विचार एक चा ंगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.
बोधकथा – कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शि कायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळत े.
बातमीपत्र – जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही न ा काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद् वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असत े. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे.
प्रश्नमंजुषा – स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर ्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे.
( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्या ना विचारावे.)
इंग्रजी शब्दार्थ – इंग्रजी हि सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबुत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थ ांचा साठा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे.
( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचार ावेत.)
पाढे – गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे.
( प्रतिदिन २ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
समुह्गीत – ओर्डर मिळाल्यास सर्व विद्यार्थ्या ंनी मिळून समुह्गीत गायन करावे.
पसायदान – बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा त ाठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन व सरळ बसुन समूहाचे पसायदान घ्यावे.
मौन – २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धराव े.
विसर्जन – हळुच डोळे उघडून शांत बसावे.
What's new in the latest 0.4
App Contain marathi, hindi, English speeches, Anchoring for students
परिपाठ, सुविचार इंग्रजी मराठी , बोधकथा , बातमी , शालेय गीत , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, थोर महापुरुषांवरील भाषणे , विविध कार्यक्रमांची संचालन व आभार प्रदर्शन इत्यादी नवीन अपडेट.
Version 3.0.3 latest
परिपाठ सूत्रसंचालन भाषण APK -Informationen
Alte Versionen von परिपाठ सूत्रसंचालन भाषण
परिपाठ सूत्रसंचालन भाषण 0.4
परिपाठ सूत्रसंचालन भाषण 0.3
परिपाठ सूत्रसंचालन भाषण 2.0
Superschnelles und sicheres Herunterladen über die APKPure-App
Ein Klick zur Installation von XAPK/APK-Dateien auf Android!