Sichere und schnelle APK-Downloads auf APKPure
Mit APKPure können Sie Smart Education APK einfach und sicher mit Signaturüberprüfung herunterladen.
Schlau werden, Erfolg haben
स्मार्ट एज्युकेशन ही संस्था गेली 10 वर्षे महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवते.
स्कॉलरशिप अंक, जनरल नॉलेज टेस्ट, मेडिकल व इंजिनियरिंग एन्ट्रन्स, रोबोटीक वर्कशॉप, विविध विषयांची पुस्तके, विविध करणे, विद्यार्थी पालकांना समुपदेशन इत्यादी उपक्रम संस्थेतर्फे संस्थेतर्फे राबवले
तसेच संपूर्ण महाराष्ट्रात फ्रँचायजी पद्धतीनुसार दरवर्षी हजारो विद्यार्थी पालकांना याचा फायदा फायदा होत.
अजूनही जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांना याचा फायदा व्हावा म्हणून अजून फ्रँचायजीचा विस्तार संस्था संस्था करत आहे. व्यावसायिक आमंत्रित आहेत.
Ein Klick zur Installation von XAPK/APK-Dateien auf Android!