Sichere und schnelle APK-Downloads auf APKPure
Mit APKPure können Sie Talathi Exam App Marathi APK einfach und sicher mit Signaturüberprüfung herunterladen.
महाराष्ट्र तलाठी पदभरतीसाठी क्रमांक 1 चे App *
तलाठी भरती हे App आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या Talathi Exam App Marathi द्वारे तलाठी भरती परीक्षेची तयारी होईल याची आम्हाला खात्री आहे.
• तलाठी पदासाठी लेखी परीक्षा
• समाविष्ट विषय :
१. मराठी
२. English
३. सामान्यज्ञान
४. गणित
५. बुद्धिमत्ता
६. इतिहास
७. भूगोल
८. राज्यशास्त्र
९. अर्थशास्त्र
१०. विज्ञान
११. तंत्रज्ञान
१२. जिल्हा परिषद
१३. इतर महत्वाचे
तलाठी पदभरती परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.
Ein Klick zur Installation von XAPK/APK-Dateien auf Android!