Acerca del गुरव
समाज जनजागृतीचा ध्यास
येथे आपणास गुरव समाजा बद्दल संपूर्ण माहितीसह,
महादेव उपासना, गुरव समाज बंधू चे व्यवसाय परिचय माहिती या मध्ये आपण भारत भरातील सर्व गुरव बंधूचे व्यवसाय काय आहे त्याची माहिती मिळेल या सह आपण सुद्धा आपल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती देऊ शकता जेणे करून आपले गुरव बांधव आपल्या व्यवसायाची माहिती घेऊन आपणा कडून मालाची (वस्तूची) खरेदी करून आपल्या व्यवसाय वाढीस मदत होऊ शकेल.
या सोबतच समाज प्रबोधनपर लेख सुद्धा आपणास येथे वाचण्यास मिळतील.
आणि महत्वाचे म्हणजे आपल्या समाजाच्या बातम्या सुद्धा येथे रोज प्रकाशित होतात जेणे करून भारतभरात आपल्या समाजाचे कार्यक्रम, घडामोडी, घटना, इतर बऱ्याच गोष्टी आपणा पर्यंत सहज उपलब्ध होतील आणि समाजा पासून दूर असले तरी आपण संपूर्ण समाज बांधवांशी जोडलेले राहाल ..
धन्यवाद
Novedades más recientes 2.0
Información de गुरव APK

Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!