Esilage

  • 3.0 MB

    Tamaño de archivo

  • Everyone

  • Android 6.0+

    Android OS

Acerca del Esilage

Ensilaje / मुरघास, el mercado más grande de la India para ensilaje

मूरघास बनविणे (Fabricación de ensilaje) माहिती

पशुधनाच्या आहारासाठी पारंपारिक पध्दतीने वैरण साठवून आवश्यकतेनुसार पुरविण्यांत येते. धान्य पीक काढल्यानंतर उर्वरीत पिकांचे अवशेष (क्रॅाप रेसीडयू) जसे, ज्वारीचा कडबा, बाजारीचे सरमाड, गव्हाचा भूसा, भाताचा पेंढा व इतर गवत इत्यादी वैरणीचा ढीग किंवा गंजी रचून, तसेच शेडमध्ये ठेवून साठविण्यांत येते व पुढील वैरण उपलब्ध होईपर्यन्तच्या कालावधीत उपयोगात आणली जाते. परंतू, हिरवी वैरण लवकर खराब होत असल्याने हिरवी वैरण साठवून उपयोगात आणण्यास अडचण निर्माण होते.

हिरव्या वैरणीत प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, स्फूरद व इतर प्रमुख पोषणमूल्य घटक असल्याने व पशुधनाच्या वाढीसाठी, दुग्ध उत्पादनासाठी तसेच प्रजोत्पा आवश्यक पोषणमूल्य न्यूट्रीटीव्ह आह हिरव्य असल्य असल्य असल्य असल्य असल्य असल्य असल्य असल्य असल्य असल्य असल्यअसल्य . पशुधनासाठी दैनंदिन आहारात व वर्षभर हिरवी वैरण उपलब्ध होण्यास मुलभूत सुविधा जसे - जमिन, सिंचन, बियाणे, खते, मजूरी इत्यादी वरील भांडवली खर्च किफायतशीर ठरत नाही. अशा वेळी खरीप हंगामात (पावसाळयात) उपलब्ध होणारी अतिरिक्त हिरवी वैरण हवाबंद (अनअेरोबीक) पध्दतीने साठवून हिरव्या वैरणीतील पोषण मूल्य घटकांचे जतन करुन वैरण दीर्घकाळ टिकविण्यासाठी, मुरघास तयार करणे हिरव्या वैरणीच्या उपलबधतेसवैरणीच्य.

मुरघास म्हणजे काय?

हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करणेसाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्य वेळी कापणी करुन वैरणीत 30 टक्के शुष्कांक (ड्रायमॅटर) व 70 टक्के आर्द्रता असतांना कुट्टी करुन खड्डय खड्डय हव हव हव हव हव / आंबविण्यासाठी (फरमंटेशन) साठविली जाते. या हिरव्या वैरणी साठविण्याच्या / टिकविण्याच्या पध्दतीला मुरघास बनविणे संबोधिले जाते.

Mostrar másMostrar menos

Novedades más recientes 1.0.26

Last updated on 06/04/2025
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Información de Esilage APK

Última Versión
1.0.26
Categoría
Compras
Android OS
Android 6.0+
Tamaño de archivo
3.0 MB
Disponible en
Clasificación de contenido
Everyone
Descargas seguras y rápidas de APK en APKPure
APKPure utiliza verificación de firmas para garantizar descargas de Esilage APK libres de virus para ti.

Versiones Antiguas de Esilage

Descarga rápida y segura a través de APKPure App

¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!

Descargar APKPure
Informe de seguridad

Esilage

1.0.26

El informe de seguridad estará disponible pronto. Mientras tanto, tenga en cuenta que esta aplicación ha pasado las verificaciones iniciales de seguridad de APKPure.

SHA256:

bab9013ce9a4b7c536c71ddcc0cd2c1ade3e018d9c1950e1c072bd540aa70fdc

SHA1:

5d469ac41c7823858302da70bd662134180e3117