Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत
5.4 MB
Tamaño de archivo
Everyone
Android 4.1+
Android OS
Acerca del Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत
महाराष्ट्रातील सर्व कायदे आता तुमच्या मोबाईल मध्ये,7/12,दाखले,कामगार कायदा इतर.
मराठी लीगल ( Legal) अँप या अप्लिकेशन मध्ये अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. या अँप मध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणारे कायदे व नियम या बद्दल सविस्तर माहिती पुरवली आहे. या अँप मध्ये ७/१२ व फेरफार, दाखले-परवाने-प्रमाणपत्रे, कुळ कायदा , दस्त नोंदणी कायदे, पीक पाहणी, इनाम जमिनी व देवस्थान जमिनी, अल्प व अत्यल्प भूधारक, महसूल कार्यपद्धती, महसूल कायदा इत्यादी माहिती पुरवली आहे. सर्व नागरिकांना कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. या अँप द्वारे आम्ही सर्व माहिती पुरवली आहे. हे अँप तुम्हाला ऑफलाईन वापरता येईल.
- 7/12 फेरफार ,
- दाखले ,परवाने ,प्रमाणपत्रे
- कुल कायदा
- दस्त नोंदणी.
- पीक पाहणी
- इनाम जमिन
- अल्प व अत्यल्प भूधारक
- महसूल कार्यपद्धती
- महसूल कायदा
- कामगार कायदा
- वरील सर्व कायदे एकाच अँप मध्ये आपल्या सूचना मेल करा आम्ही सूचनांचे स्वागत करू.
१. ऍपचं डिजाईन पूर्ण बदलले आहे. हे अँप कोणीही वापरू शकेल अशा पद्धतीने डिजाईन केलं आहे. एकदम सोपं डिजाईन. यूजर फ्रेंडली डिजाईन आहे.
२. या अँप मध्ये कामगार कायदा समाविष्ठ केलेला आहे.
३. अँप मध्ये तुम्हाला आवडलेले तुम्ही सेवा करून ठेवू शकता व आवश्यकतेनुसार त्या भागातून काढूही शकतात.
४. जर तुम्हला आवडलेल्या विभागात एकाद रेकॉर्ड समाविष्ठ करायचे असल्यास पिवळ्या चांदणी वरती दाबा व ते काढून टाकायचे असल्यास लाल चांदणी वरती दाबा.
५. मला आवडलेल्या विभागातील लिस्टच्या रेकॉर्डवरती जास्तवेळ (Long Press) दाबून धरल्यास तुम्हला ते रेकॉर्ड डिलीट करता येईल.
६. जर तुम्ही शेवटच्या पानावर असाल तर उजव्या कोपऱ्यातील बटन दाबा पहिल्या पानावर घेऊन जाईल.
७. आणि पहिल्या पानावर असाल तर डाव्या कोपऱ्यातील बटणवर दाबा ते शेवटच्या पानावर घेऊन जाईल.
Novedades más recientes 2.2
2. Data updated with new Information
3. Added new Features for better user experience
4. Updated as per user review/suggestions
Información de Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत APK
Versiones Antiguas de Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत
Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत 2.2
Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत 2.1
Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत 2.0
Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत 1.7
Alternativa de Maharashtra Kayade / महाराष्ट्रातील कायदे मराठीत
Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!