Acerca del Marathi Paisa - मराठी पैसा
Marathi Paisa - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा !!!
गेल्या 10-15 वर्ष्यात भारताने जज आर्थिक प्रगगी केली त्याुळुळे गेल्या काहह वर्ष्यात सर्व्यात सर्वात ोठोठा बदबद आआल्या मानसिकतेत झाला आहे. ैशैश्याचच बचबच करण्याचच मानसिकता कमी होऊन आआा खर्च करण्याचच मानसिकता ययार होहो आहे.
एका बाजूजूा भारताचच आर्थिक हहासत्ता होण्याच्या दिशेने होहो यसलेली घोडदौडघोडदौडर दुसऱ्या बाजूजूा सामान्य वर्गात फोफावव चाललेेला चंगळवाद. वाढढेली कमाई, घरात कवणवणाऱ्या व्यक्तंचंचंच वाढढेली संख्या, वाढढेल्या गरजा आणि यावर सहजरिय्या उउबब्ध असलेली कर्जे याुळुळे सगळगळकडे आर्थिक भरभराटटचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य का तर नाही. कारण हातात ैैसा खेळणे म्हणजे भरभराट नाहह तर हातातील ैैसा योग्यरीत्या हाताळून त्याून आजच्या आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करणे म्हणजे योग्य मजवन होय्य जजवन होय.
जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे".
आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.
पहिली पायरी : शालेय शिक्षण
दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण
तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण
जगभरात आज हहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा आहेत णण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उउबब्ध नाहहत. आआण 20-25 पासून ैैसा कववायया लागगो तिथून वयाच्या 60 पर्यंयं आआण ैैसा कववायया ळळळ असोो णण ोचोच कमाववेला ैैसा.
हाताळायचा कसा ?
गुंतवायचा कसा ?
बचत कसा करायचा?
¿Está bien?
हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ४०% लोकांना येते म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची.
गेले १४ वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १४०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठठच 2013 पासून हहाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणण कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागग झालेल्या गुंगुंवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्याुळुळे काम करण्यास हुरूू आआा. हे करताना लक्षात आआे कि हहाराष्ट्रात आर्थिक किक्षणाचे कार्य खूखू ोठोठे आहे आणि आआल्याला काहह मर्यादा आहेत. त्यानंंर "नवव अर्थक्रांं" "च्या माध्ययाूून अर्थविषयक लेख लिहायया सुरुवात केली. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद. आणि त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंगुंवणूकदार - एक पाऊऊ आर्थिक उन्नतीकडे" हे ुुस्तक "नवव अर्थक्रांंी" यांनी प्रकाशशत केले. तरहहह संंूर्ण हहाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेल तर यासाठठ कोणोण एका दुकट्याने हे कार्य पार पाडडा येणार नाहह हे े लक्षात आआे.
आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा - ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुंगुंवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर हहाराष्ट्रातील सर्व जनतेला उउबब्ध व्हावे या कल्पनेूून "मराठठ ैैसा" या संकल्पनेचा उगउगाला.
"मराठठ ैैसा" च्या माध्ययाूून आआ्हह आआणासोोर काहह निवडक आणि माहितीूूर्ण लखचखा ुुुच्या आर्थिक जजवनाला एक नवव दिशा देतील.
ज्याप्रमाणे जगातील सर्वश्रेष्ठ राजा छछ्रपती शिवाजज हहाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करन साऱ्या परकयय आक्रणणांना जेरीस आणआणे. तसेच आज आर्थिक शास्त्र जर जआण योग्यरितीने आआ्मसात केले तर हिष्यातील हहाराष्ट्र आर्थिक रित्या सृदृद्ध असेल यात काहहच शंका नाहह.
Novedades más recientes 3.0
Added Quotes Category
Added Calculators
Updated Notification Module
Resolved Bugs & Improved Performance
Información de Marathi Paisa - मराठी पैसा APK
Versiones Antiguas de Marathi Paisa - मराठी पैसा
Marathi Paisa - मराठी पैसा 3.0
Marathi Paisa - मराठी पैसा 2.7
Marathi Paisa - मराठी पैसा 2.4
Marathi Paisa - मराठी पैसा 2.2

Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!