À propos de ऑनलाईन मराठी वाचनालय (Online Marathi Vachanalay)
माहिती, तत्थे, आणि बरंच काही ...
जाणून घ्या जगभरातील मनोरंजक माहिती, घटना, मिथके आणि महत्वाची माहिती आणि बरंच काही मराठीतून...
कुठल्याही गोष्टीची माहिती करून घेताना, ती माहिती आपल्या मातृभाषेत असेल तर समजायला आणि लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं. हे अँप तयार करण्यामागील मूळ उद्देश अगदी हाच आहे. अनेक विषयावरील विशेष, मनोरंजक तसेच महत्वाची माहिती तुम्हाला तुमच्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत या अँपद्वारे वाचता येणार आहे. याशिवाय येणाऱ्या काळात कथा, कादंबऱ्या, महत्वाचे लेख अशी आणि यासारखी बरीचशी माहिती या अँपद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
तुमच्या काही सूचना, सल्ला असल्यास किंवा या अँप शी संबंधित बाबींसाठी अथवा अधिक माहितीसाठी, तुम्ही [email protected] ईमेलद्वारे संपर्क करू शकता.
What's new in the latest 1.6
Informations ऑनलाईन मराठी वाचनालय (Online Marathi Vachanalay) APK

Téléchargement super rapide et sûr via l'application APKPure
Un clic pour installer les fichiers XAPK/APK sur Android!