Mis à jour le Apr 12, 2023
महात्मा फुले यांची सर्व पुस्तके (समग्र वाग्मय ) आणि चरित्र , सावित्रीबाई फुले यांची सर्व पुस्तके (समग्र वाग्मय ) आणि चरित्र . तसेच इतर पुस्तके : छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ , क्रांतिसुक्ते राजेर्षी छत्रपती शाहू , कर्मवीर भाऊराव पाटील , महात्मा गांधी – रवींद्रनाथ ठाकूर , गांधी कार्य व विचार प्रणाली , गांधी–पर्व समाविष्ट केली आहेत.