Gram Panchayat | ग्रामपंचायात
Tentang Gram Panchayat | ग्रामपंचायात
ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार मराठी मधून.
ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार मराठी मधून जाणून घ्या करीत हा अँप डाउनलोड करा.
- या अँप मध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार, सरपंच, उपसरपंच यांची निवड व कार्यकाळ या बद्दलची माहिती या अँप मध्ये देण्यात आली आहे.
- या अँप द्वारे तलाठ्याची माहिती, तलाठ्याचे कामकाज या बद्दल ची माहिती या अँप मधून देण्यात आली आहे.
- या मधून शेतकरी योजना व त्यांचा लाभ कसा व कुणाला मिळेल याची माहिती या मधून देणार अली आहे.
- माहितीचा अधिकार, खादीग्राम उद्योग, बचत गट, ग्रामपंचायत योजना, महाराष्ट्र शासन योजना, ग्रामपंचायत व इतर योजना, टेंडर पद्धती, गाव व नमुने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत कार्यकालीन सेवा, ग्रामपंचायतीचे उत्पन्न, ग्रामपंचायतीचे अंदाज पत्रक अशा सर्व घटकांची माहिती या अँप मधून मराठी मधून देण्यात अली आहे .
- ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी, करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.
- गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणून घ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.
Download Gram Panchayat App in Marathi
What's new in the latest 1.0
Informasi APK Gram Panchayat | ग्रामपंचायात
Versi lama Gram Panchayat | ग्रामपंचायात
Gram Panchayat | ग्रामपंचायात 1.0
Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!