Tentang Khandeshi Bhili Bible
Perjanjian Baru dalam Bahasa Khandeshi Bhili
खांदेशी भिली भाषेत पवित्र शास्त्राचा दुसरा भाग, म्हणजे नवा कराराचा हा पहिला अनुवाद आहे. खांदेशी भिली भाषेत नवा कराराचा संदेश अचूकपणे, स्पष्टपणे व नैसर्गिकरित्या अर्थबोध होईल यावर अनुवादकारांनी योग्य काळजी घेतली आहे.
खांदेशी भिली जी पुर्वापार एक अलिखित भाषा आहे, काहीशा फरकाने बोलली जाणारी बोलीभाषा आहे. हा अनुवाद अशा प्रकारे केला गेला आहे, जेणे करून सर्व खांदेशी भिली भाषिकांना हा अनुवाद समजण्याजोगे व स्वीकार्य होईल.
आम्ही देवाचे कळकळीने आभार मानतो कि हे महान कार्य करण्यास त्याने आम्हाला योग्यता पुरविली. आम्ही त्या सर्व लोकांचे ही मनापासुन आभार मानतो, जे आमच्या सोबत प्रार्थनेत तत्पर राहिले, ज्यानी आम्हास उत्तेजन दिले व हे थोर कार्य करण्यात सहकार्य ही केले.आम्ही त्या सर्व खांदेशी भिली भाषिकांचे ऋणी आहोत ज्यांनी आमच्यासोबत काम केले व सहकार्य ही केले.
आम्ही विषेश आभार मानतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड चे आणि इतर संघटनेचे त्या सर्व मिशनर्यांचे व सुवार्तिकांचे जे खांदेशी भिल बांधवांमध्ये देवाची सेवा करीत आहेत व ह्या कार्यामध्ये मदतीचे हात पूढे करीत आहेत.
आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड संघटनेचे, ज्या द्वारे आम्ही देवाची सेवा करतो. आणि कृतज्ञता व्यक्त करतो SEED कंपनी, बायबल सोसायटी ऑफ इंडिया (BSI), विकलिफ इंडिया आणि NLCI संघटनांचे जे ह्या कामात आमच्याशी ागीदार ेगवेगळेणा णे णेगळे.
खांदेशी भिल बांधवांशी संवाद साधण्यास प्रभू हा अनुवाद उपयोगी करो व त्यांना आशिर्वादित करो.
आभार प्रदर्शनासह
खांदेशी भिली बायबल अनुवाद संघ
फ्रेन्डस मिशनरी प्रेयर बँड
पिंपळनेर, महाराष्ट्र
डिसेंबर २०१८
Fitur:
► Ayat Hari Ini & Pengingat Harian
► Ayat pada Gambar (Generator Wallpaper Ayat Alkitab)
► Tautan dalam di ayat-ayat yang dibagikan
► Film Yesus Tertanam (Injil Lukas).
► Item Menu Tambahan
► Antarmuka pengguna baru dengan menu laci Navigasi.
► Tidak diperlukan instalasi font tambahan.
► Cari menggunakan keyboard Devanagiri prediktif.
► Ukuran font yang bisa disesuaikan dan antarmuka yang mudah digunakan.
► Mode Malam untuk membaca pada malam hari (Bagus untuk mata Anda)
► Fungsionalitas geser untuk navigasi bab.
► Bagikan ayat-ayat Alkitab menggunakan situs media sosial, Email, klien IM, dan SMS.
Kompatibilitas: Aplikasi harus berjalan dengan baik di perangkat dengan Android versi 4.1 dan lebih tinggi.
Teks Hak Cipta: © Friends Missionary Prayer Band
Khandeshi Bhili - Film Yesus: Diterbitkan oleh FMPB, Campus Crusade and Jesus Film Project ®
What's new in the latest 1.0
Informasi APK Khandeshi Bhili Bible

Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!