Khandeshi Redu (खान्देशी रेडू)
Tentang Khandeshi Redu (खान्देशी रेडू)
"" गोड अहिरानी भाषानी कमाल "" "" करस आठे खान्देशी रेडू धमाल ""
खान्देशी रेडु
"" गोड अहिरानी भाषानी कमाल ""
"" करस आठे खान्देशी रेडू धमाल ""
"" आक्खी दुन्याम्हा मचाडूत धूम ,,,,
राम राम मंडई, आपला खान्देशम्हा आवलोंग! आपली मायबोली अहिरानीम्हा ना रेडिओ चॅनल व्हतं म्हनून; आम्हीन समदाझन मियीसन, आपला खान्देशना समदा कलाकार, साहित्यिकस्ना गुंता हक्कानं प्लॅटफॉर्म लयानी कोसिस करी आनि त्याले आपला समदा खान्देशना लोकेस्ना भाऊ बहिनीस्ना साथ भेटना आम्हले म्हनीसन; आम्हीन आज अहिरानी भाषाम्हा खान्देशी रेडु आपली सेवाम्हा लई शकनूत.
या आपला खान्देशी रेडू नी गोट म्हणजे आसी से की! आवू रेडु मानुस कोटेबी आयकू शकी जगदुन्याम्हा कथा का ऱ्हायेना कोनी फक्त तो मानुसफाईन एक अँड्रॉइड मोबाईल आनि त्याम्हे इंटरनेट सुसु्जोय इंटरनेट सुसु! पुरी धमाल मंग ते या रेडिओम्हा आपले समदा आपला खान्देशी गांना आयकाले भेटथीन.
मोठंमोठा कलाकार, साहित्यिकस्नी मुलाखत लाईव्ह आयकू ई शेतकरीस्ले मार्गदर्शन भेटी आसा अनुभवी ग्यानी खेडूतनी मुलाखत ऱ्हाई आठे आनि आखो काय मम क कायत! भाऊस्ले सांगू गड्या तो एक प्रोग्राम नही चालस का तो🤔 हं याद वूनं हँल्लो फरमाईश! तसा आपला बी प्रोग्राम ऱ्हाई "" ओ भो मन्हं गानं लावस का? "" आमूक अमुक असं फोन करीसन सांगानं मंग आठे तुम्हना आवडता गांना आम्हीन तुम्हले मजसा आम्हीन तुम्हले मजसे ्हना आवडता गाआया आम्हीन तुम्हलहल?
बस भाऊ बहिनीस्वन तुम्हना साथ आवलोंग जसा दिन्हा! तसा यांनापुढे पन राहू दिज्यात तुम्हना साथ तुम्हना आशीर्वाद से म्हनीसन आयी आम्हीन करू शकी ऱ्हीन ककू.
आपली मायबोली अहिरानी भाषाना डंका आक्खी दुन्याम्हा गाजाडुत शेवट समदास्ले एकच सांगनं से! खान्देशी रेडू आयका आनि समदास्ले खान्देशी रेडु ऐप डाउनलोड कराले लावा आनि शेयर करा.
धन्यवाद,
खान्देशी रेडु सुत्रसंचालन मोहन पाटील सर कवळीतकर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ✍️
खान्देश वाहिनी टीम
What's new in the latest 3.0
Informasi APK Khandeshi Redu (खान्देशी रेडू)
Versi lama Khandeshi Redu (खान्देशी रेडू)
Khandeshi Redu (खान्देशी रेडू) 3.0
Khandeshi Redu (खान्देशी रेडू) 2.0
Khandeshi Redu (खान्देशी रेडू) Alternatif
Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!