किमयागार
Tentang किमयागार
Kimayagaranci yang mempertanyakan dunia dan semua lapisan informasi di Thava basis data
विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती, आपला इतिहास, भूगोल, व्यवसाय, सामाजिक उत्क्रांती,विज्ञान आणि अशाच इतर क्षेत्रात पडलेल्या प्रश्नांचा ठाव घेणारे आणि मानवी संस्कृतीचा दीप्तिमान वारसा जपणारे व आपल्या सर्वांसाठी आदर्श निर्माण केलेल्या अश्या किमयागारांची संपूर्ण माहिती आता एकाच मिळवा ठिकाणी.
ही सर्व क्रांती घडवून आणणारे रत्न मात्र अनेकांना अपरिचितच असतात. जगातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या 'किमयागारां'चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे Application.
ह्या app मध्ये तुम्हाला खालील सर्व व्यक्तींची संपूर्ण माहिती मिळेल
१.राजकीय व्यक्ती/Political Leader
२.स्वातंत्र्यसैनिक/Freedom Fighter
3.संत महात्मे
४.शास्त्रज्ञ/Scintiest
५.उद्योगपती
६.ऐतिहासिक वीर
७.युद्ध वीर
८.सामाजिक व शैक्षणिक
What's new in the latest 1.0
Informasi APK किमयागार
Versi lama किमयागार
किमयागार 1.0
Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!