Marathi Story Book l सर्व गोष्टींचे पुस्तक
Tentang Marathi Story Book l सर्व गोष्टींचे पुस्तक
सर्व गोष्टी सामाविस्ट असलेले एकमेव स्टोरी बुक Marathi Gosthi l Marathi Cerita
सर्व गोष्टी सामाविस्ट असलेले एकमेव स्टोरी बुक
गोष्टी हा सर्वांच्याच आवडीचा विषय सगळयांना गोष्टी वाचायला आणि सांगायला आवडत. गोष्टीनं मूळे आपल्याला बरच काही शिकायला व ऐकायला पण मिळते आणि त्या पासून आपण काही बॊध घेऊन तो आचरणात आणू शकतो आणि तसं लहान मुलांना देखील सांगू शकतो. अश्याच वाचकांना साठी आम्ही हे अँप खास बनवले आहे.
ह्या अँप मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या कि लहान मुलंच नाही तर प्रौढ व्यक्ती पण वाचू शकता.या अँप मध्ये सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत. ह्या अँप विविध प्रकारच्या जसं कि छान छान गोष्टी ,अकबर बिरबल ,पंचतंत्र ,तेनालीराम ,बोधकथा ,महाभारतातील ,देवांच्या कथा ,क्रांतिकारी कथा ,प्रेम कथा , अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत.
ह्या अँप मध्ये आपण आपली आवडीची गोष्ट फेव्हरेट लिस्ट मध्ये स्टोर करू शकता आणि गरजेनुसार परत ती वाचू शकता या अँप मध्ये खालील प्रकारच्या गोष्टी आहेत
- छान छान गोष्टी
- अकबर बिरबल गोष्टी
- म्हणींवर आधारित गोष्टी
- अनमोल कथा
- इसापनीती कथा
- लघुकथा
- पंचतंत्र
- तेनालीराम गोष्टी
- बोधकथा
- महाभारतातील कथा
- रामायणातील कथा
- शिवाजी महाराज कथा
- संस्कार कथा
- मनोरंजक कथा
- रंजक कथा
- मनमोहक गोष्टी
- प्रेमकथा
- साईबाबा कथा
- तुळशीदास कथा
- ज्योतिर्लिंग कथा
- देवांच्या कथा
- श्रीकृष्ण कथा
- संत कथा
- क्रांतिकारक कथा
- यशस्वी व्यक्ती जीवनचरित्र
- भुतांच्या कथा
मित्रांनो अँप अजून चांगले करणयासाठी आपल्या सूचना आम्हाला [email protected] या मेल वॉर मेल करा.धन्यवाद
What's new in the latest 1.1
Informasi APK Marathi Story Book l सर्व गोष्टींचे पुस्तक
Versi lama Marathi Story Book l सर्व गोष्टींचे पुस्तक
Marathi Story Book l सर्व गोष्टींचे पुस्तक 1.1
Marathi Story Book l सर्व गोष्टींचे पुस्तक 1.0
Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!