Tentang MPSC Current Affairs 2018
"MPSC Current Affairs 2018" App Menyediakan Semua Terbaru Current Affairs Dalam Marathi
MPSC Current Affairs 2018 हे Android अॅप तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व चालू घडामोडी दररोज पुरविते. त्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होईल. कारण आम्ही फक्त त्याच चालू घडामोडी पुरवितो ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. तसेच या अॅपमध्ये आम्ही दर आठवड्याला चालू घडामोडींवर आधारीत साप्ताहिक मोफत प्रकाशित करत असतो. या अॅपमुळे तुम्हाला चालू घडामोडी संदर्भात दुसऱ्या कुठल्याही अॅपची व पुस्तकाची गरज पडणार नाही, हा आमचा विश्वास आहे.
** MPSC Current Affairs 2018 अॅपची वैशिष्ट्ये **
* या अॅपमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी पुरविल्या जातात..
* दररोज स्पर्धा परीक्षेचे चालू घडामोडी संभाव्य प्रश्नसंच प्रकाशित होतात.
* दर आठवड्याला चालू घडामोडींवर आधारित साप्ताहिक PDF स्वरुपात मोफत पुरविले जाते.
* चालू घडामोडींचे मार्गदर्शन Video द्वारे पण केले जाते.
* चालू घडामोडीचे Notification लगेच दिले जाते.
* हे अॅप तुम्ही Offline सुद्धा वापरू शकता.
* तुम्हाला आवडलेली माहिती तुम्ही लगेच मित्रांना Share करू शकता.
* असे अजून भरपूर वैशिष्ट्ये आहेत.
** खालील स्पर्धा परीक्षेसाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त आहे **
* महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा
* विक्रीकर निरीक्षक (Sales Tax Inspector) (MPSC STI)
* पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) (MPSC PSI)
* सहाय्यक (MPSC Assistant) परीक्षा
* वन विभाग भरती (MPSC Forest Departmant Recruitment)
* महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teachers Eligibility Test) (TET)
* महिला बाल विकास भरती (Women and Child Development Recruitment)
* Mahatransco भरती
* Mahadiscom भरती
* तलाठी भरती (Talathi Recruitment)
* पोलीस भरती (Police Recruitment)
अश्या भरपूर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे हे "MPSC Current Affairs 2018"Android App आहे.
********************************************************************************************
Disclaimer:
we respects the copyrights, trademarks and intellectual property of others and also we expect this from other users. In this app, if you found any information that is owned by you or any content that violates your intellectual property rights, please contact to us at [email protected].
*********************************************************************************************
What's new in the latest 1.0
Informasi APK MPSC Current Affairs 2018
Versi lama MPSC Current Affairs 2018
MPSC Current Affairs 2018 1.0

Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!