Tentang Learn Spelling for kids in Marathi
Belajar Spelling dengan Fun semua dalam satu App untuk Setiap satu
मराठी कुटुंबातील आणि विशेषतः मराठी शाळेतील मुलांना इंग्रजी भाषा समजण्यात थोडी समस्या होते.मराठी स्पेल्लिंग लेअरनिंग अँप्लिकेशन मध्ये आम्ही विविध विभाग दिले आहेत उदा. वर्णमाला,फुले,पक्षी,रंग ,महिने. अँप मध्ये इंग्रजी शब्दांचे उचार देखील दिले आहेत ज्या मुळे मुलांना इंग्रजी शिकण्यास मदत होईल.
या अँप मध्ये आम्ही आवाज चालू आणि बंद करण्या साठी एक बटण दिले आहे.या अँप च्या मदतीने मुले इंग्रजी स्पेल्लिंग प्रॅक्टिस करू शकतात.रंगीत कीबोर्ड मुलांना क्यूवर्टी किपॅड कसा वापरावा हे शिकण्यास मदत करेल.या ऍप्लिकेशनमध्ये आम्ही मराठीमध्ये शब्द दिले आहेत जे मुलांना इंग्रजी मध्ये लिहायचे आहे.
या अॅपमध्ये खालील गोष्टी समाविष्ट केल्या आहेत:
• वर्णमाला - Alphabets
• फुले - Flowers
• साईट वर्ड्स - Sight Words
• पक्षी - Birds
• वन्य प्राणी - Wild Animals
• भाज्या - Vegetables
• शरीराचे अवयव - Body Parts
• फळे - Fruits
• वाहतूक - Transportation
• रंग - Colors
• महिने - Month Names
• तीन अक्षर - Three Letters
• दिवस - Days Name
• संख्या - Numbers
• चार अक्षर - Four Letters
• पाळीव प्राणी - Domestic Animals
• आकृत्या - Shapes
• पाच अक्षर - Five Letters
• समुद्रातील प्राणी - Sea Animals
• सहा अक्षर - Six Letters
• ग्रह - Planets
• खेळणी - Toys
• खेळ - Sports
• देश - Countries
• व्यवसाय - Occupations
उपरोक्त श्रेण्या मुलांना विविध शब्दलेखन शिकवण्यास मदत करेल आणि मुले या अनुप्रयोगाचा वापर करून नक्कीच आनंदित होतील.
हा अॅप निवडल्याबद्दल धन्यवाद. अनुप्रयोगाचा आनंद घ्या आणि आपली मते शेअर करा आणि आपल्या अनुभवाप्रमाणे आम्हाला Rating करा .. !! URVALABS टीमकडून खूप धन्यवाद
What's new in the latest 1.1
Informasi APK Learn Spelling for kids in Marathi
Versi lama Learn Spelling for kids in Marathi
Learn Spelling for kids in Marathi 1.1

Pengunduhan Super cepat dan aman melalui aplikasi APKPure
Sekali klik untuk menginstal file XAPK/APK di Android!