Marathi Agri App I कृषी अँप

Marathi Agri App I कृषी अँप

Urva Apps
Mar 3, 2021
  • 7.7 MB

    फाइल का आकार

  • Android 4.3+

    Android OS

Marathi Agri App I कृषी अँप के बारे में

मराठी कृषि, पंचायत, Kayde, 7/12 Utara, कृषि पर्यटन, Agribusines

शेतकरी बाधंवानो आधुनिक शेतीची सुरूवात हि हरित क्रांन्तीची देणगी आहे। आपण तेथुन नवीन शेतीचं रूप बघायाला सुरूवाता केली। तो प्रवास आज पर्यंत सुरू राहिला पण एक गोष्टी कडे आपण तिर्हित पणे बघत राहिलो। एकदम आडण्यासारखे.पण उडी मारून द्राक्ष न मिळालेल्या कोल्हा सारखं ते मिळवण्याचा हट्टाहास करत राहिलो। काय? ते म्हणजे नॉलेज .. हो नॉलेज। म्हणून आमचा या अँप द्वारे हाच एक छोटासा प्रयत्न आहे कि अँप मधून माहिती उपलद्ध करून देणे.या अँप अँप मध्ये खालील महत्वाच्या विषयांचा समावेश केला आहे।

* शेतकरी

* शेती पिके

* शेती व्यवस्थापन

* कृषी पर्यटन

* सिंचन व्यवस्थापन

* आधुनिक शेती

* हवामान

* औषधी वनस्पती लागवड

* शेतीशी निगडित व्यवसाय

* ऑनलाईन 7/12 उतारा

* ऑनलाईन 8 अ

* मतदान यादीतील नाव चेक करणे

* जमिनी विषयी कायदे

* ग्रामपंचायत

वरील विषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना [email protected] या मेल वर मेल करावा अशी कृषीराजाला विनंती आहे।

अधिक दिखाएं

What's new in the latest 1.9

Last updated on 2021-03-04
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
- Add More data
- Fixed Minor Bug
- Reduced App Size
अधिक दिखाएं

वीडियो और स्क्रीनशॉट

  • Marathi Agri App I कृषी अँप पोस्टर
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 1
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 2
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 3
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 4
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 5
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 6
  • Marathi Agri App I कृषी अँप स्क्रीनशॉट 7
APKPure आइकन

APKPure ऐप के माध्यम से सुपर तेज़ और सुरक्षित डाउनलोडिंग

एंड्रॉइड पर XAPK/APK फ़ाइलें इंस्टॉल करने के लिए एक-क्लिक करें!

डाउनलोड APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies