APKPure पर सुरक्षित और तेज़ APK डाउनलोड करें
आपके लिए वायरस मुक्त QJPR : Job Search App APK डाउनलोड करने के लिए APKPure प्रमाणित करने का उपयोग करता है।
चला घडवूया, आपला बेरोजगार मुक्त करूया!क्विक जॉब्स लाइव आणि रिसोर्सेस
चला घडवूया ,आपला भाग बेरोजगार मुक्त करूया !
क्विक जॉब्स प्लेसमेंट आणि रिसोर्सेस
या माध्यमातून आमचा फक्त नोकरी देणे हाच एक उद्देश नसून युवकांना उदयोजक बनविण्यास प्रोत्साहनपर मार्गदर्शन पण करणार आहोत . आमचे कडे उमेदवाराच्या मागणीनुसार ,शैक्षणिक पात्रतेनुसार ,अनुभव ,वैयत्तिक गुणांच्या आधारावर जॉब सुचविले जातात . ज्या युवकांना स्वतःचा उद्द्योग (व्यवसाय ) करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता स्वतंत्र कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे . उद्द्योग -व्यवसायकरिता सखोल मार्गदर्शन व माहिती पुरवणार आहोत .
QJPR : Job Search App
एंड्रॉइड पर XAPK/APK फ़ाइलें इंस्टॉल करने के लिए एक-क्लिक करें!