Shree Datta Premlahari ( श्री

Shree Datta Premlahari ( श्री

  • 4.7 MB

    फाइल का आकार

  • Android 4.1+

    Android OS

Shree Datta Premlahari ( श्री के बारे में

श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथा

श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी" ही भजनगाथा सहज उपलब्ध व्हावी व आजच्या नि उद्याच्या पंतभक्ताला ह्या भजनगाथेतील पदांचे कधीही, कोठेही वाचन, श्रवण करिता यावे ह्या हेतूने, श्री पंत महाराजांचा आशिर्वाद घेवून ह्या अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे।

श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथेमधील सर्व पदें ह्या अॅप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, हे कार्य सिद्धीस नेण्यास ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आम्ही आभार मानू इच्छितो।

श्री पंत बोधपीठ आणि श्री नरसिंह पंत वाङमय प्रकाशन मंडळ ह्यांनी दिलेल्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे कार्य लवकर सिद्धीस नेण्यास हाथभार लागला।

सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर कृपया आपला अभिप्राय आणि विचार आम्हांस जरूर कळवावेत, त्यासाठी ह्या अॅप्लिकेशनच्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे अॅप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही "[email protected]" ह्या इमेल वर संपर्क करू शकता।

श्री पंत समर्थ ... श्री गुरुदेव दत्त ... !!!

- श्री पंत क्रिएशंस

अधिक दिखाएं

What's new in the latest 5.0.0.0

Last updated on 2019-10-16
- Minor Bug fixes
- Bug fixes for new android version Android 9+
- Random Pad Generator on home page
- All Premlahari Pade, Kanadi Pade, Aartya, Dhyan Shlok added
- New features added are,
1) Search by Pad Number OR Search by Pad pankti ( Pad start or any 3 consecutive words in pad ) using Marathi or English letters
2) Pinch zoom in or out to resize font and maintain that font size
3) Lower Network Usage ( Less internate use )
अधिक दिखाएं

वीडियो और स्क्रीनशॉट

  • Shree Datta Premlahari ( श्री  पोस्टर
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 1
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 2
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 3
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 4
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 5
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 6
  • Shree Datta Premlahari ( श्री  स्क्रीनशॉट 7
APKPure आइकन

APKPure ऐप के माध्यम से सुपर तेज़ और सुरक्षित डाउनलोडिंग

एंड्रॉइड पर XAPK/APK फ़ाइलें इंस्टॉल करने के लिए एक-क्लिक करें!

डाउनलोड APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies