shree swami samarth jap counte

  • 4.6 MB

    फाइल का आकार

  • Everyone

  • Android 4.1+

    Android OS

shree swami samarth jap counte के बारे में

श्री स्वामी समर्थ महामंत्राचे जप करून स्वामी भक्ती अजून दृढ व्हावी हा उद्देश ..

भक्त हो स्वामी !!

श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रम्ह आहेत..कलीयुगात मानवाला तारण्यासाठी हे गुरपरब्रम्ह पृथ्वीवर सगुण रुपात आले.अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे अभय वचन दिले आणि श्री स्वामी समर्थ हा सहाअक्षरी महामंत्र मानवास दिला..सर्व ब्रम्हांडाची शक्ती हि ह्या मंत्रात सामावलेली आहे..स्वामी नामस्मरण करून आपणा सर्वांची भक्ती अधिक दृढ व्हावी..स्वामी नामाचा भाव ृदयात सतत जागृत राहावा..आणि आपण पुर्ण परब्रम्हाच्या स्मरणात सतत रहावे ह्या हेतूने आम्हाला निमित्त करून स्वामींनीच हे एप्लिकेशन तयार करवून घेतले आहे ..

** ह्या एप्लिकेशन अजून एक वैशिष्ट्य असे कि अंतर्मनाच्या नियमांचा अभ्यास करून ह्या एप्लिकेशन ची डिजाइन केले आहे..रात्री झोपतांना आणि सकाळी उठतांना अनन्य भाव ठेवून जप केला असता अधिक परिणाम कारक होईल असे आपणास आवर्जून सांगावेसे वाटते। तसेच पुढे हि स्वामी कृपेने ह्या मध्ये खूप छान छान सुविधाओं देण्यास आम्हाला आनंद होणार आहे ... ह्या मागे आमचा कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन नाही..आपली स्वामी भक्ती वाढत जात आहे हीच आमच्यासाठी अमुल्य अशी पावती आहे .. !! हे एप्लिकेशन पूर्णपणे स्वामी सेवाभाव समोर ठेवून स्वामीनीच बनवून घेतले आहे..आणि आम्हाला विश्वास आहे कि आपणास हि सेवा नक्की आवडेल.धन्यवाद स्वामी! कोटी कोटी धन्यवाद !!!

अधिक दिखाएंकम दिखाएं

What's new in the latest 6.0

Last updated on 2018-09-28
privacy policy added

shree swami samarth jap counte APK जानकारी

नवीनतम संस्करण
6.0
श्रेणी
शिक्षा
Android OS
Android 4.1+
फाइल का आकार
4.6 MB
विकासकार
Happy Software Solutions ™
कॉन्टेंट रेटिंग
Everyone
APKPure पर सुरक्षित और तेज़ APK डाउनलोड करें
आपके लिए वायरस मुक्त shree swami samarth jap counte APK डाउनलोड करने के लिए APKPure प्रमाणित करने का उपयोग करता है।

shree swami samarth jap counte के पुराने संस्करण

APKPure ऐप के माध्यम से सुपर तेज़ और सुरक्षित डाउनलोडिंग

एंड्रॉइड पर XAPK/APK फ़ाइलें इंस्टॉल करने के लिए एक-क्लिक करें!

डाउनलोड APKPure