Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
वूड ब्लॉक पझल एक सोप्पा खेळ आइकन

1.19 by UnFollower Insight


Dec 3, 2023

वूड ब्लॉक पझल एक सोप्पा खेळ के बारे में

English

वूङ ब्लॉक पझल मुळे थकवा  लगेच जाते.हा खेळ तुम्ही कुठेही  खेळू शकता .

वुड ब्लॉक पझल हा एक अतिशय मनोरंजक व आनंददायी खेळ आहे.वूङ ब्लॉक पझल हा खेळ पूर्णपणे मजा-मस्ती ने भरलेला आहे.वूङ ब्लॉक पझल तुमच्या बुद्धीला ताण देऊन त्याची क्षमता वाढविण्यास मदत करतात .या खेळाचे विविध प्रकार आहेत उदा- ब्लॉक पझल ,जिगसॉ पझल , वुड पझल ,वुड ,इत्यादी. या खेळाचा शोध तुम्ही विविध प्रकारांनी प्ले स्टोअर  मधून घेऊ शकता उदाहरण- ब्लॉक गेम, ब्लॉक पझल गेम्स ,2021गेम्स. तुम्ही हा खेळ  सहज खेळू शकता ,सहज शोधू शकता व सहज घेऊ शकता त्यामुळे लगेचच वुड ब्लॉक पझल खेळण्यास सुरुवात करा.

वुड ब्लॉक पजल हा अतिशय सोपा व आनंददायी खेळ आहे. या खेळामध्ये 100 हून अधिक डाव आहेत जे खूप मजेशीर आहेत .तुम्ही हा खेळ ऑफलाइन  खेळू शकता आणि हा खेळ प्रचंड मनोरंजक आहे .प्रत्येक क्यूब चा पीस त्याचा योग्य जागेवर लावायचा जो मागच्या आकाराशी जुळेल . 100 हून जास्त डाव व फेऱ्या तुमची बुद्धी तल्लख करतात .या खेळामध्ये वेळेचे काहीही बंधन नाही. प्रत्येक फेरीत वेगवेगळे आकार असतात .हा खेळ अतिशय मनोरंजक ,सोपा व पटकन खेळता येण्यासारखा आहे .तुम्ही हा खेळ नेहमीच खेळू शकता कारण यामुळे तुमच्या यंत्रात काहीही त्रास होणार नाही. तुम्हाला वाय-फाय किंवा मोबाईल डाटा संपण्याचा तान देखील राहणार नाही कारण वुड ब्लॉक पझल हा खेळ ऑफलाईन आहे .विविध प्रकारचे आकार व अप्रतिम कलाकृती तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील. मधुर संगीत व आश्चर्यचकित करणारे ग्राफिक्स तुम्हाला खूप आवडतील जे तुमचे मन शांत व खुशाल करतील .हा खेळ सर्व वयोगटाची मुलं व मुली खेळू शकतात त्यामुळे आजच वूङ ब्लॉक पजल चा आनंद लुटा.

वूङ ब्लॉक पझल हा खेळ बिना तान घेता, बिना प्रचंड कष्ट करता व बिना मेहनत करता खेळू शकता येतो .तुम्ही हा खेळ प्ले स्टोअर मधून सहज घेऊ शकता. तुम्ही तुमच्या बुद्धीला विश्राम देत तुमची बुद्धी तल्लख करू शकता .तुम्हाला हा खेळ सहज समजेल आणि कसलेही कष्ट न करता खेळू शकता येईल . हा एक अतिशय मजेशीर खेळ आहे जो सगळे खेळू शकतात आणि सगळे याचा आनंद घेऊ शकतात  म्हणून त्वरित वूड ब्लॉक पझल हा खेळ खेळण्यास सुरुवात करा.

नवीनतम संस्करण 1.19 में नया क्या है

Last updated on Dec 3, 2023

Some bugs have been corrected.

अनुवाद लोड हो रहा है...

अतिरिक्त गेम जानकारी

नवीनतम संस्करण

निवेदन वूड ब्लॉक पझल एक सोप्पा खेळ अपडेट 1.19

द्वारा डाली गई

Alif Huda

Android ज़रूरी है

Android 8.0+

Available on

वूड ब्लॉक पझल एक सोप्पा खेळ Google Play प्राप्त करें

अधिक दिखाएं

वूड ब्लॉक पझल एक सोप्पा खेळ स्क्रीनशॉट

टिप्पणी लोड हो रहा है...
भाषाओं
भाषाओं
APKPure की सदस्यता लें
सर्वश्रेष्ठ एंड्रॉइड गेम और ऐप्स के शुरुआती रिलीज, समाचार और गाइड तक पहुंचने वाले पहले व्यक्ति बनें।
जी नहीं, धन्यवाद
साइन अप करें
सफलतापूर्वक सब्सक्राइब!
अब आप APKPure की सदस्यता ले रहे हैं।
APKPure की सदस्यता लें
सर्वश्रेष्ठ एंड्रॉइड गेम और ऐप्स के शुरुआती रिलीज, समाचार और गाइड तक पहुंचने वाले पहले व्यक्ति बनें।
जी नहीं, धन्यवाद
साइन अप करें
सफलता!
अब आप हमारे न्यूज़लेटर की सदस्यता ले चुके हैं।