S Current Affairs

Free PDF l Online Tests

3.0 per S Current Affairs (SCA)
Mar 4, 2021

A proposito di S Current Affairs

महाराष्ट्रातील शासकीय परीक्षा तयारीसाठी महत्वाचे मराठी #App

नमस्कार, महाराष्ट्रातील शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी यासाठी खालील सुविधा App वर देण्यात येतात.

* Subject's Wise Daily Online Test : चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्शास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, पंचायत राज या सर्व विषयांच्या टेस्ट App वर देण्यात येतात.

* Exam Wise Online Test : संयुक्त पूर्व परीक्षा, पोलीस भरती, MIDC, पशुसंवर्धन, आरोग्य सेवक या सर्व परीक्षा टेस्ट App वर देण्यात येतात.

* Weekly Current Affairs PDF : चालू घडामोडी संबंधित मोफत PDF App वर Weekly उपलब्ध होतात.

* Energy Think : App वर Videos, Images स्वरुपात देण्यात येतात.

S Current Affairs च्या माध्यमातून होईल तेवढी मदत App वर केली जाते, म्हणून या सुविधांचा तुम्ही फायदा घ्यावा हीच आमची इच्छा.

हे App वापरण्यास सुलभ आणि सोपे आहे.

App वापर करतेवेळी आपणास कोणतीही समस्या निर्माण झाली तर Live Support च्या माध्यमातून आपण आपली समस्या दूर करू शकता.

Please feel free to give your feedback on the App. We will try our best to make it better and more useful to you as per your feedback.

Support/Feedback : scurrentaffairs@gmail.com

Website : https://scurrentaffairs.in/

Novità nell'ultima versione 3.0

Last updated on Mar 4, 2021
Notification Errors Solved
Now Available for Android 10 Users

Informazioni APP aggiuntive

Ultima versione

3.0

Caricata da

Youssef Elmansouri

È necessario Android

Android 4.1+

Available on

Mostra Altro

Use APKPure App

Get S Current Affairs old version APK for Android

Scarica

Use APKPure App

Get S Current Affairs old version APK for Android

Scarica

S Current Affairs Alternativa

Scoprire