Aggiornato il Jul 23, 2020
अत्यंत उपयुक्त असे "Smart Books for e learning " app असून या app द्वारे संपूर्ण पाठ्यपुस्तक एका पेज वर उपलब्ध झालेले आहे.या मुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार असून ..या app च्या वापराने गुणवत्ता वाढ ही होणार आहे.
