मनाचे श्लोक - शब्द कोडे
5.1 and up
Android OS
このमनाचे श्लोक - शब्द कोडेについて
मनाचेश्लोक-शब्दकोड्याचारूपात!!
मनाचे श्लोक - शब्द कोड्याचा रूपात !!
’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर ,अत्यंत महत्वाचे असे पद्य आहे.
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जातात .
'या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.
असे हे मनाचे श्लोक हसत खेळात,पाठांतर करण्यास आणि अध्यात्मिक विरुंगुळा यासाठी हे शब्द कोंड्याच्या रूपातील ऐप विनामूलय !!!
संपूर्ण २०५ श्लोक क्रमा -क्रमाने , १० लेव्हल्स , सुंदर ग्राफिक्स डीझाइन , ऍनिमेशन्स !!
धन्यवाद !!!
最新バージョン 0.0.3 の更新情報
मनाचे श्लोक - शब्द कोडे APK 情報
APKPureアプリで超高速かつ安全にダウンロード
Android で XAPK/APK ファイルをワンクリックでインストール!