APKPure で安全で高速な APK のダウンロード
APKPure は署名検証を使用して、ウイルスフリーの आठवणीतील कविता APK ダウンロードを保証します。
ほぼすべてのマラーティー語詩のコレクションの彼の毎日の更新を含みます
मिळवा मराठीतील जवळपास सर्व कवितांचा संग्रह तोही एकाच ठिकाणी
आठवणीतील कविता मध्ये तुम्हाला मिळतील १४ category मध्ये कविता
तसेच बालभारतीतील सुधा कविता .
"कणा" -"ओळखलत का सर मला पावसात आला कोणी"
"तुतारी" -"एक तुतारी द्या मज आणुनी "
आणखीन बर्याच कविता-
हरवून जा तुमच्या लहानपणात आणखीन एकदा, मिळवा मराठी बालभारतीतील सर्व कविता एकाच ठिकाणी.
आता तुमच्या शालेय जीवनातील आवडत्या कविता तुमच्या mobile वर ,
ह्या app मध्ये तुम्हाला १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व प्रसिद्ध कविता offline मिळतील
आणि सर्वात महत्वाचे feature म्हणजे रोजच्या रोज मिळणारा update.