このअधिष्ठानについて
Shri Guru Dattatreyaの偉大な人格によって構成されたShlokasと詩篇
अधिष्ठान या अँप्लिकेशन मध्ये श्री गुरुदत्तात्रेय यांच्यावर अनेक थोर महात्म्यांनी श्लोक, स्तोत्र,कवणं रचली आहेत. यामध्ये अनेक स्तोत्र हि आपल्यला परिचित आणि अपरिचित आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्बेस्वामी, श्री आद्यशंकराचार्य विरचित स्तोत्रांचा समावेश केला आहे. याचबरोबर दत्तगुरूंचे नामस्मरण आणि श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. विवेकबुवा गोखले यांचे सुश्राव्य निरूपण यामध्ये समाविष्ट केले आहे.
या अँप्लिकेशन मधून आपल्याला अनेक संस्कृत श्लोक आणि स्तोत्रं यांचे वाचन आणि पाठांतर करणे सहज शक्य आहे. या माध्यमातून आपल्याला या अँप्लिकेशन मध्ये काही बदल, नावीन्य सुचवायचे असल्यास नक्की आपले मत नोंदवा.
最新バージョン 1.1 の更新情報
Last updated on 2020年06月13日
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!