このAll Classes Syllabus ( 1st to 10th अभ्यासक्रम )について
この商品についての最新情報を入手するには。
हे अँप आपल्याला शालेय अभ्यासक्रम विषयी माहिती प्रदान करते.या अँप मध्ये इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतची सर्व पुस्तके आपल्या PDF स्वरुपात मिळतील. हे अँप शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय अभ्यासक्रम जानकारांसाठी उपयुक्त आहे .
हे अँप आपल्याला पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची माहिती देते.या अँप मध्ये पहिली ते दहावी
पर्यंतची सर्व पुस्तके आपणास मिळतील जे की आपण वाचू शकता आणि जतन पण करू शकता.हे अँप प्राथमिकतसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वापरू शकतात तसेच शालेय अभ्यास क्रमात रूचि असणारे देखील वापारु शकतात.
समाविष्ट केलेली माहिती
1. इयत्ता १ ली
2. इयत्ता २ री
3. इयत्ता ३ री
4. इयत्ता ४ थी
5. इयत्ता ५ वी
6. इयत्ता ६ वी
7. इयत्ता ७ वी
8. इयत्ता ८ वी
9. इयत्ता ९ वी
10. इयत्ता १० वी
कृपया आपल्या सूचना आम्हाला या [email protected] ई-मेल वर कळवा.