このMarathi Shabdkhelについて
Play exciting new Marathi words puzzle game. मराठी शब्दखेळ.
आम्ही घेऊन आलो आहोत मराठीतला पहिला वाहिला मजेशीर आणि अनोखा असा खेळ.
हा खेळ हँगमॅन ह्या प्रसिद्ध अशा खेळावर आधारित आहे. जगातील इतर भाषेमध्ये हा खेळ उपलब्ध आहे पण मराठीतून पहिल्यांदा हा खेळ आम्ही सादर करीत आहोत खास मराठी रसिकांसाठी.
ह्या खेळाचा आस्वाद वयाने लहान-मोठे कोणीही घेऊ शकत. जर कोडी सोडवणे तुम्हाला आवडत असेल तर हा खेळ नक्कीच खेळा.
खेळ कसा खेळाल
प्रश्न नीट वाचून घ्या
रिकाम्या जागा आणि त्यांची संख्या पहा
स्क्रीन वर दिलेल्या मराठी कीबोर्ड वर अक्षर टाईप करा
जर अक्षर बरोबर असेल तर ते योग्य रिकाम्या जागेत भरले जाईल
कमीत कमी चुका करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तीन स्टार मिळवता येतील
वैशिष्ट्ये
उत्तम ग्राफिक्स आणि रचना
उत्तम पार्श्व संगीत
खेळण्यास अगदी सोपा आणि बुद्धीला चालना देणारा असा खेळ
आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या खेळाला नक्की रेट करा.
धन्यवाद!