Dec 31, 2025 에 업데이트되었습니다
(०१) श्री ऍप आता आपल्या नवीन कंपनी SWAMIAPPA LLP मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
(०२) श्री ऍप मध्ये आता जाहिरात पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.
(०३) श्री ऍप आता सब्सक्रिप्शन शिवाय वापरणे शक्य पण त्यातील सुविधांचा वापर न करता.
(०४) उपलब्ध सगळ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी श्री ऍप सब्सक्राइब करा आणि श्री ऍपला पाठिंबा द्या.
