Spardha Calendar स्पर्धा परिक्षा दिनदर्शिका -2021
4.2 and up
Android OS
Spardha Calendar स्पर्धा परिक्षा दिनदर्शिका -2021 정보
2021년 경쟁 시험 일정 - 2021년
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारया सर्व विद्यार्थांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत स्पर्धा दिनदर्शिका, यामध्ये तुम्हा ला प्रतेक दिवसाप्रमाणे घडलेले ऐतिहासिक घडामोडी कमी शब्दात प्रभावी पणे मांडलेले आहेत. प्रतेक दिवशी घडलेल्या घटना , जन्म, मृत्यू रोजच्या रोज वाचल्या तरी स्पर्धा परीक्षे मध्ये तुम्ही १० गुण अधिक मिळवू शकतात.
तर सर्वाना हे अप्प्लीकेशन पाठवा व दररोज वापर करा.
# स्पर्धा दिनदर्शिका रोजच्या घडामोडी वेळ नसल्यास स्वता वाचून दाखवते म्हणजेच तुम्ही इतर कार्य करत असाल तरी तुम्ही दररोजचे स्पर्धा दिनदर्शिकेमुळे दिनविशेष ऐकू शकतात.
# MPSC, UPSC, पोलीस भरती सर्वांसाठी उपयुक्त
मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करता आहात आणि हे स्पर्धा दिनदर्शिका अप्प्लीकेशन तुमच्याकडे नाही, तर तुम्ही दरोरोजच्या ऐतिहासिक घडामोडी, जन्म ,म्रत्यू व इतर दिनविशेष ची परीक्षेत विचारले जाणारे खूप सारे प्रश्नांच्या तयारी पासून दूर आहात.
आजच मोबाईल मध्ये इंस्टाल करा हि दिनदर्शिका आणि अभ्यासात भर घाला, तसेच मित्रांना पाठवा. स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त स्पर्धा दिनदर्शिका ज्या मध्ये आहे सर्व दिवसाचे दिनविशेष अगदी सोप्या शब्दात
What's new in the latest 1.0
Spardha Calendar स्पर्धा परिक्षा दिनदर्शिका -2021 apk 정보
APKPure 앱을통한매우빠르고안전한다운로드
한번의클릭으로 Android에 XAPK/APK 파일을설치할수있습니다!