Mengenai शिवसह्याद्री Shivsahyadri
शिवसह्याद्री- कणा हिंदवी स्वराज्याचा ...
शिवसह्याद्री- कणा हिंदवी स्वराज्याचा...
शिवसह्याद्री Android App मध्ये ...
* श्रीमंत योगी:
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांची गौरवगाथा..
* गडकिल्ले:
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी वापरलेल्या "गनिमी कावा" तंत्रात सिंहाचा वाटा असणार्या सह्याद्रीची गौरवगाथा गडकिल्ल्यांची माहीती,प्रत्येक किल्ल्याचा इतिहास,गडावर जाण्याच्या वाटा....
* शुरमावळे:
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांसोबत रक्त सांडणार्या शुर मावळ्यांची गौरवगाथा
* कविराज भुषणांचे काव्य:
कविराज भुषणांनी आपल्या काव्याने केलेले हिंदवी स्वराज्याचे वर्णन काव्य स्वरुपात...
आणखी बरंच काही...
This app include history of Chhatrapati Shivaji Maharaj,Information about Forts ,The peoples who sacrified there life for building Hindavi Swarajya & peoms of Kavibhushan etc...
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
---------------------------------------------------------------
कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे शिवछत्रपती
---------------------------------------------------------------
|| प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीयाकुलावतौंस
सिम्हसानाधीश्वर महाराजाधिराज
शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ||
|| यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत
वरदवंत पुण्यवंत नितीवंत
जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ||
|| जय जिजाऊ ||
|| जय शिवराय ||
|| जय शंभूराजे ||
What's new in the latest 1.0
Maklumat APK शिवसह्याद्री Shivsahyadri
Versi lama शिवसह्याद्री Shivsahyadri
शिवसह्याद्री Shivsahyadri 1.0

Muat Turun Super Pantas dan Selamat melalui Apl APKPure
Satu klik untuk memasang fail XAPK/APK pada Android!