Marathi Horoscope मराठी राशि

Marathi Horoscope मराठी राशि

Kolkata CREATIVE
Aug 25, 2024
  • 9.4 MB

    Saiz Fail

  • Android 6.0+

    Android OS

Mengenai Marathi Horoscope मराठी राशि

Astrologi Marathi: मराठी राशि भविष्य, जन्म कुंडली & दिनदर्शिका

राशि भविष्य 2022 मध्ये तुम्हाला वैदिक ज्योतिष आधारित सर्व 12 राशींच्या जीवनाने जोडलेली प्रत्येक लहतान मोळान मोळान मोळान या मध्ये वर्ष 2022 ची वार्षिक भविष्यवाणी प्रदान केली गेली आहे. . अ‍ॅस्ट्रोसेज चे बरेच वरिष्ठ ज्योतिषींद्वारे ग्रह-नक्षत्रांची योग्य गणना करून या भविष्यफळाला तुमच्यासाठी तयार केले आहे अ‍ॅस्ट्रोसेज च्या बऱ्याच वरिष्ठ ज्योतिषींद्वारे ग्रह नक्षत्रांची योग्य गणना करून या भविष्यफळाला तुमच्यासाठी तयार केले आहे. या द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात की, व्यवसाय, नोकरी, धन, स्वास्थ्य, शिक्षण आणि कौटुंबिक च्याई जीवने षमराटी

याच्या व्यतिरिक्त, तुम्ही आमच्या या विशेष वार्षिक राशि भविष्य 2022 ने आपल्या कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत ही विस्तृत रूपात सर्व माहिती प्राप्त करतात. फक्त इतकेच नाही, आम्ही आमच्या या राशि भविष्यात प्रत्येक राशीतील जातकांना आपल्या नव वर्षाला यशस्वी बनवण्यासाठी राशी अनुसार काही कारगार उपाय ही सांगू, जेणे करून तुम्ही भविष्यात येणाऱ्या आपल्या प्रत्येक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

राशि भविष्य 2022 च्या अनुसार, समजायचे झाल्यास येणारे वर्ष 2022 सर्व 12 राशींच्या जीवनात खूप खास आणि महत्वपूर्ण बदल घेऊन येईल, याचा प्रभाव तुमच्या जीवनात जवळपास सर्व क्षेत्रात कुठल्या न कुठल्या रूपात नक्कीच पडेल.

दैनिक राशि भविष्य (Horoskop harian dalam bahasa marathi)

आजच्या र र्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवटीव लक्ष दिले पाहिजे काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे!

राशि भविष्य वस्तुतः पुरातन ज्योतिष शास्त्राची ती एक विधा आहे ज्याच्या माध्यमाने विभिन्न काळ खंडिनी वजाब. जिथे दैनिक राशि भविष्य दररोजच्या घटनांना घेऊन भविष्य कथन करते, तेच साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशि भविष्यात क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश केले जाते. .

हे राशि भविष्य नाव राशिच्या अनुसार आहे की जन्म राशि अनुसार?

ऍस्ट्रोसेजच्या विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की, दैनिक राशि भविष्य जन्म राशी अनुसार पाहणे राहीतम. जर तुम्हाला आपली जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीच्या अनुसार ही आपले भविष्य पाहू शकतात. जुन्या काळात तसे ही “नाव” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जात होते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशीच्या बरोबरच महत्वपूर्ण आहे.

हे राशि भविष्य सुर्य राशिच्या आधारित आहे की चंद्र राशिच्या आधारित?

ऍस्ट्रोसेजचे फळकथन चंद्र राशि म्हणजे मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशि) ने वाचणे योग्य नसेल. भारतीय ज्योतिष मध्ये सर्वत्र चंद्र राशिलाच महत्व दिले गेले आहे.

माझी रास काय आहे - कसे जाणून घ्यावे?

जर तुम्हाला आपली राशि माहिती नाही किंवा आपली राशि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर, तुम्ही ऍस्ट्रोसेज च्या राशि कॅलकुलेटरचा वापर करून आपल्या राशीने जाणून घेऊ शकतात. आपली राशि जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपल्या जन्म तारखेची गरज पडेल. राशि कॅलकुलेटर ने न फक्त तुम्ही राशि जाणून घेऊ शकतात तर आपले नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिती व दशा इत्यादी खूप काही जाणून घेऊ शकतात.

दैनिक राशि भविष्याची गणना कशी केली गेली आहे?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण म्हणतात. आजचे राशि भविष्य संक्रमण आधारित असते म्हणजे की, हे पहिले जाते की, आपल्या राशीने वर्तमान ग्रह कुठ आ स्थ. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली फळादेशाचा मुख्य आहेशाचा मुख्य आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करन ही पहिले जाते. भविष्यफळ लेखन मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

काय हे राशि भविष्य अगदी योग्य आहे ?

जसे की नावाने स्पष्ट आहे, फळादेश राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. . सटीक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून पूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.

Tunjukkan Lagi

What's new in the latest 12.0

Last updated on Aug 25, 2024
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Tunjukkan Lagi

Video dan tangkapan skrin

  • Marathi Horoscope मराठी राशि penulis hantaran
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 1
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 2
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 3
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 4
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 5
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 6
  • Marathi Horoscope मराठी राशि syot layar 7

Maklumat APK Marathi Horoscope मराठी राशि

Versi terkini
12.0
Category
Gaya hidup
Android OS
Android 6.0+
Saiz Fail
9.4 MB
Available on
Muat turun APK Selamat & Cepat di APKPure
APKPure menggunakan pengesahan tandatangan untuk memastikan muat turun APK Marathi Horoscope मराठी राशि tanpa virus untuk anda.

Versi lama Marathi Horoscope मराठी राशि

APKPure ikon

Muat Turun Super Pantas dan Selamat melalui Apl APKPure

Satu klik untuk memasang fail XAPK/APK pada Android!

Muat Turun APKPure
thank icon
Kami gunakan kuki dan teknologi yang lain pada laman web ini untuk menambah baik pengalaman anda.
Dengan klik mana-mana pautan pada halaman ini, anda bersetuju dengan Dasar Privasi dan Dasar Kuki kami.
Baca Yang Selanjutnya