Over खजाना | तुम्हाला हे माहित आहे
तुम्हाला हे माहित आहे का? General Science App met Interessante informatie
आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक हलक फुलक पण तेवढंच महत्वाच अॅप ......... यामध्ये आपल्या माहितीच्या उद्देशाने लोक, ठिकाणे, इतिहास आणि विज्ञान याविषयी मनोरंजक गोष्टी आहेत. त्यामध्ये मराठी भाषेत वाचण्यासाठी 1500+ विषयासह अशा विविध 23 कॅटेगरी आहेत.
आपल्याला रोज सोशल साईट वरील तीच तीच माहित वाचून कंटाळा आलंय काहीतर नवीन वाचायचं आहे, घरी बसून कांटाळ आलाय ....... काहीतरी चेंज पाहिजे .......... काम करून थकलाय थोडं डोक्याला काहीतर हलक पण माहितीशीर खाद्य पाहिजे, अस एखाद अॅप सापडत नाही, तरी तुम्ही आमचे खजाना (तुम्हाला हे माहित आहे का?) Wist je dat? अॅप आताच डाऊनलोड करा ........ आपल्या मित्रांना हि सांगा.
Disclaimer:
Alle inhoud van deze app wordt verzameld "van het internet" zoals het is. De eigenaar van deze app heeft geen rechten op de inhoud in deze app en biedt geen enkele garantie voor deze inhoud.
What's new in the latest 1.0
खजाना | तुम्हाला हे माहित आहे APK -informatie
Oude versies van खजाना | तुम्हाला हे माहित आहे
खजाना | तुम्हाला हे माहित आहे 1.0

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!