Over भानुची बखळ Bhanuchi Bakhal
Zoals gebruikelijk het mysterie en een aantal onbeantwoorde vragen ...
भानुची बखळ - भानु दिवसभर त्या बखळीत बसुन असायचा, तरी त्याला सार्या गावात काय चालू आहे महिती असायचे, भानु कडे काही अद्भुत शक्ती होती का? भविष्यात घडणार्या गोष्टी दिसायच्या का? सारा गाव तर त्याला वेडा म्हणायचा !!
वेषसुदधा ठरलेला असे खाकी फुल पँट आणि खोचलेला पांढरा सँडो बनियन. रसायन होते भानु म्हणजे.
कोकणातल्या गावी, लहानपणी भानुसारखी कित्येक माणसे पहिली आहेत. , शक्ती की भुताटकीचा प्रभाव ??
नविन कथा आपणास नक्की आवडेल. , विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा जगात घेऊन जाणार्या या कथा जरूर वाचा. पुर्ण वाचून झाल्यावर पण वाचकांना पुढील शक्यतांचा विचार करायला लावण्यात या कथा यशस्वी ठरतात.
चित्तथरारक, उत्कंठावर्धक आणि वैशिष्ठपूर्ण अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून देतात.
एकदा वाचून झाल्यावर App verwijderen करू नका, कारण या कथा पुन्हा पुन्हा वाचूनही कंटाळा येत नाही असे आमचे अनेक वाचक कळवतात
पात्रे व प्रसंग काल्पनिक
आधुनिक वाचन प्रकाराच्या माध्यमातून माय मराठीची सेवा करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. हा प्रयत्न आणि ही कथा जरुर भावेल अशी आशा आहे. खूप काही मराठी साहित्य आपल्या भेटीला येणार आहे. कथा आवडल्यास चांगला अभिप्राय व रेटींग द्या आणि आपल्या मित्रमंडळी, परीवारा समवेत शेअर करा.
What's new in the latest 6.0
भानुची बखळ Bhanuchi Bakhal APK -informatie
Oude versies van भानुची बखळ Bhanuchi Bakhal
भानुची बखळ Bhanuchi Bakhal 6.0
भानुची बखळ Bhanuchi Bakhal 4.0
भानुची बखळ Bhanuchi Bakhal 3.0

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!