Over Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या
हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून गायली जाते ती आरती असते
धार्मिक हिंदुधर्मीयांकडून देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून 'अत्यंत आर्ततेने' गायली जाते ती म्हणजे आरती असते.
या अँपमध्ये आपल्या हिंदू धर्मातील सर्व देवांच्या आणि देवींच्या आरत्या, मंत्र, स्तोत्र, चालीसा व श्लोक यांचा उत्तम संग्रह यात दिलेला आहे.या अँपमध्ये तुम्ही तुम्हाला आवडलेल्या आरत्या आवडलेल्या विभागात सेव करू व त्या नंतर काढू पण शकता. हे अँप प्रत्येकाला उपयोगी पडेल.
गणपतीस आद्यपूजेचा मान आहे, म्हणून गणपतीची आरती सर्वप्रथम करतात. पूजेच्या वेळी एकापाठोपाठ किमान 'तीन' आरत्या म्हटल्या जाव्यात अशी पद्धत आहे. अनेकदा लोक त्यापेक्षा जास्त, पण विषम संख्येत आरत्या म्हणतात. कोणत्याही देवतेची पूजा आरती केल्यानंतर पूर्ण होते. या कारणामुळे आरती संदर्भात विशेष नियम सांगण्यात आले आहेत. आरती हि पूर्ण मनोभावे करावी. या ऍप मध्ये तुम्ही तुम्हाला आवडलेल्या आरत्या तुम्हाला आवडलेल्या विभागात पाहू शकता त्यासाठी तुम्ही आरती वाचताना पिवळा स्टार (Star) वरती क्लीक करा व ती आरती आवडलेल्या विभागातून डिलिट करण्यासाठी लाल स्टार वरती क्लीक करा. हे अँप्लिकेशन पूर्ण ऑफलाईन आहे.
तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कृपया मेल वरती कळवा आम्ही त्याची दखल घेऊ.
What's new in the latest 1.5
2. Added new Arati
Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या APK -informatie
Oude versies van Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या
Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या 1.5
Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या 1.4
Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या 1.3
Aarti Sangrah Marathi / सर्व देवी-देवांच्या आरत्या 1.0

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!