Over InMarathi
वाचनीय लेखांची मेजवानी देणाऱ्या लोकप्रिय InMarathi.com वेबसाईटचं मोबाईल अॅप!
जागतिक दर्जाचा कन्टेन्ट "मराठी" त आणणारी लोकप्रिय वेबसाईट म्हणजे InMarathi.com. ज्ञान, मनोरंजन, वैचारिक...सर्वकाही मराठीत पुरवणाऱ्या InMarathi.com ने अल्पावधीतच आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या (अन जगाच्या!) कानाकोपऱ्यातील मराठी माणसाच्या मनात प्रेमाचं आणि हक्काचं स्थान मिळवलेल्या "इनमराठी" परिवाराने आता हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन आणलं आहे.
आवडलेल्या लेखांना "शेअर" करणे, "फेव्हरेट" म्हणून सेव्ह करणे, अक्षरं लहान-मोठी करणे...अश्या विविध फीचर्सने युक्त असलेलं हे अॅप्लिकेशन वाचकांच्या वाचन-अनुभवात भर घालेल, वाचन अधिक आनंददायी करेल असा विश्वास वाटतो. वाचकांनी आपल्या InMarathi.com वर जसं भरभरून प्रेम केलं, तसंच ह्या अॅप्लिकेशनवर देखील करतीलच ही खात्री आहे!
आपल्या ह्या हक्काच्या व्यासपीठावर आपले लेख प्रसिद्ध करायचे असतील तर आम्हाला [email protected] ह्या ईमेल वर आपला लेख पाठवा. तसंच, सदर अॅप्लिकेशन किंवा आपल्या वेबसाइटबद्दल काही सूचना-अभिप्राय पाठवायचे असतील तर [email protected] वर पाठवा.
धन्यवाद!
आपल्या हक्काची...प्रेमाची...
टीम "इनमराठी"
What's new in the latest 8.3.0
InMarathi APK -informatie
Oude versies van InMarathi
InMarathi 8.3.0
InMarathi 8.2.5
InMarathi 8.2.2
InMarathi 8.1.7

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!