Over सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण ओव्य
Saint Dnyaneshwar schreef een commentaar op de Bhagavad Gita in Marathi in de 12e eeuw.
सार्थ ज्ञानेश्वरी
हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी १२व्या शतकात भगवद्गीता या संस्कृत ग्रंथावर मराठी भाषेत टीका म्हणून लिहिला आहे.
हा ग्रंथ वेदांत प्रधान असून कर्म, योग, भक्ती, या आणि अश्या अनेक विषयावर दीर्घ भाष्य केले आहे.
हा ग्रंथ मराठी भाषेतील अतिशय महत्वाचा ग्रंथ असून तो वारकरी सांप्रदायिक समाजाचा प्राण समजल्या जातो.
अश्या या ग्रंथाची सार्थ ई-आवृत्ती हरिभक्त परायण धनंजय महाराज मोरे यांनी २०१८ साली श्री क्षेत्र आळंदी देवाची पुणे येथे संत एकनाथ महाराज (पैठण) यांचे वंशज श्री हरिभक्त परायण योगीराजजी महाराज गोसावी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात नाथ पाराजवळ मिती कार्तिक वद्य एकादशी (शके १९४०) दिनांक ३ डिसेंबर २०१८ रोजी विधिवत प्रकाशन झाले. याकामी बाळासाहेब महाराज खरमाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या ग्रंथात १८ अध्याय असून त्यात ९०३४ ओव्या आहेत,
What's new in the latest 1.1
सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण ओव्य APK -informatie
सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण ओव्य Alternatief
Populaire apps van de afgelopen 24 uur
Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!