Over Shubhavishva
Maharashtrian Matrimonial App ....Registreer bij ons. Vind je soulmate.
Maharashtrian Matrimonial App....
When you get a perfect life partner every day is a new love song you compose together. Shubhavishva is a holy platform where you meet your lifetime match. They say your destinies are determined in heaven. We make them come together on earth. Marriage is a sacred lifelong partnership, comes with commitment and responsibility. Sounds heavy but not when you have a perfect companion. A partner balances your life, shares your responsibilities, supports you in your downfalls, multiplies your happiness, cares for you and becomes your lovely soul mate. We offer you a perfect online platform, to find your mate.
शुभविश्व… दोन भाग्यरेषा जोडतो आम्ही…
जर आपल्याला एक परिपूर्ण जीवनसाथी मिळाला तर रोजचा दिवस आपल्यासाठी एक नवे प्रेमगीत ठरतो. या प्रेमगीताची प्रत्येक ओळ आपण आपल्या जीवनसाथी सोबत लिहिलेली असते. आयुष्यभराचा योग्य जोडीदार निवडण्यासाठी शुभविश्व हे एक उत्तम नव्हे तर सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. लग्नाची रेशीमगाठ ही स्वर्गातच बांधली जाते असे म्हणतात आणि या साथीदारांना प्रत्यक्षपणे एकत्र आणण्याचे काम शुभविश्व करते. विवाह ही एक आजन्म भागीदारी असते आणि जिच्यासोबत वचनबद्धता व जबाबदारी देखील येते. एक परिपूर्ण सोबती असताना सर्व गोष्टी सहज व सोप्या वाटतात. आयुष्याचा जोडीदार हा आपले आयुष्य संतुलित करणारा, सर्व जबाबदार्या वाटून घेणारा, जीवनाच्या प्रत्येक चढ उतारावर आपली साथ देणारा, आपली काळजी घेणारा आजन्म सोबती असतो. असा योग्य व अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी परिपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे शुभविश्व...
What's new in the latest 1.0
Shubhavishva APK -informatie

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!