Over Swami Samarth Mahamantra and Dhun महामंत्र - धून
Een mooie Swami Stavan स्तवनShri Swami Samarth Dhun श्री स्वामी समर्थ धुन
Shri Swami Samarth Mantra श्री स्वामी समर्थ
We offer Shri Swami Samarth Dhun audio offline, So you can listen without internet. You can listen it any time whenever you are away from home or at home also. We have included 2 dhuns.
1. Swami Samarth Mahamantra स्वामी समर्थ महामंत्र
2. Shri Swami Samarth Dhun श्री स्वामी समर्थ धुन
Also this app dont need internet connection. So that you can use it very faster.
So what are you waiting for, go ahead and download the app and get yourself involved in Shri Swami Samarth Dhun and get blessings. Please do rate the app and leave a reply on your valuable suggestions and improvements.
स्वामी भक्त हो !!
श्री स्वामी समर्थ महाराज हे परब्रम्ह आहेत..कलीयुगात मानवाला तारण्यासाठी हे गुरपरब्रम्ह पृथ्वीवर सगुण रुपात आले.अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " हे अभय वचन दिले आणि श्री स्वामी समर्थ हा सहाअक्षरी महामंत्र मानवास दिला..सर्व ब्रम्हांडाची शक्ती हि ह्या मंत्रात सामावलेली आहे..स्वामी नामस्मरण करून आपणा सर्वांची भक्ती अधिक दृढ व्हावी..स्वामी नामाचा भाव हृदयात सतत जागृत राहावा..आणि आपण पुर्ण परब्रम्हाच्या स्मरणात सतत रहावे ह्या हेतूने आम्हाला निमित्त करून स्वामींनीच हे app तयार करवून घेतले आहे..
** ह्या app अजून एक वैशिष्ट्य असे कि अंतर्मनाच्या नियमांचा अभ्यास करून ह्या app ची design केले आहे..रात्री झोपतांना आणि सकाळी उठतांना अनन्य भाव ठेवून जप केला असता अधिक परिणाम कारक होईल असे आपणास आवर्जून सांगावेसे वाटते. तसेच पुढे हि स्वामी कृपेने ह्या मध्ये खूप छान छान features देण्यास आम्हाला आनंद होणार आहे...ह्या मागे आमचा कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन नाही..आपली स्वामी भक्ती वाढत जात आहे हीच आमच्यासाठी अमुल्य अशी पावती आहे..!! हे app पूर्णपणे स्वामी सेवाभाव समोर ठेवून स्वामीनीच बनवून घेतले आहे..आणि आम्हाला विश्वास आहे कि आपणास हि सेवा नक्की आवडेल.धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद !!!
Anant Koti Brahmand Dayak Gajanan अनंत कोटि ब्रह्माण्ड दायक गजानन
Swaminche Sahasranam स्वामींचे सहस्रनाम
Shri Swami Samarth Taarak Mantra श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
Om Namoh Shree Gajanan ॐ नमः श्री गजानन
Shree Swami Samarth Charitra श्री स्वामी समर्थ चरित्र
Swami Samartha Jaap 108 times स्वामी समर्थ जाप १०८ बार
A Beautiful Swami Stavan स्वामी स्तवन
Swami Samarth Mahamantra स्वामी समर्थ महामंत्र
Shri Swami Mala Mantra श्री स्वामी माला मंत्र
Shri Swami Samarth Dhun श्री स्वामी समर्थ धुन
What's new in the latest 1.0
Swami Samarth Mahamantra and Dhun महामंत्र - धून APK -informatie

Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!